हाऊस ऑफ कार्ड्स (विथ स्पॉयलर्स)

Submitted by राजसी on 25 February, 2014 - 00:12

ह्या सिरियलबद्द्ल गप्पांसाठी हा धागा काढलेला आहे. आत्तापर्यंत ह्या सिरियल दोन सिझन झालेले आहेत.

स्पॉयलर्स असू शकतात, तेव्हा आपापल्या जबाबदारीवर हा धागा वाचावा.

धन्यवाद. Happy

माझा डाऊट :
दुसर्‍या सिझन्च्या शेवटून तिसर्‍या-चौथ्या भागात, मिचम - फ्रँकचा personal security guard - now a personal secret service agent काय लफडं आहे? फ्रँक-क्लेयर बरोबर? का?

पुढच्या सिझनमधे फ्रँकची अधोगती दाखवायला सुरुवात करतील का? (ही शंका नाही, स्पेक्युलेशन आहे) पण ती तरी कशी होणार? रेचल वगळता कोणी खून करायला उरले नाही. डग नक्की मेला असेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फक्त सि१ ए१ पाहिला आहे. बहुतेक पहिला सिझन पाहून संपवीन आणी तरिही पुढे इंटरेस्ट राहिला तर मग सि२. पहिल्या एपिसोडला हुक्ड ऑन झाले नाही. रन ऑफ द मिल पिलिटिकल ड्रामा वाटतोय पण मला कळतय की फक्त एकच एपिसोड पाहून असं मत बनवणं योग्य नाही.

अरे वा!

दोन्हीं सीझन्स् बघायला मजा आली पण पहिला जास्त आवडला .. दुसर्‍यात डायरेक्टर चेन्ज् झाला .. पहिल्यात कोणी शूमाकर आहे तर दुसर्‍यात जोडी फॉस्टर .. त्याचा परिणाम असू शकेल ..

दुसर्‍यात प्रत्येक गोष्ट वेगळ्याच लेव्हल वर ताणली गेली आहे .. हाऊ टू मेक एव्हरीथिंग रिलेटेड् टू पॉवर सीम मोअर अ‍ॅण्ड मोअर अग्ली, हाच ऑब्जेक्टिव्ह आहे का असं वाटू शकतं .. पण दुसर्‍या बाजूला हे सगळं खरंच इतकं अग्ली असू शकेल असंही वाटतं ..

आता पुढचा सीझन यायला ६-८ महिने तरी जातील .. इतक्यात डाऊनफॉल दाखवायला सुरूवात करतील असं वाटत नाही .. नाहीतर त्याच्यात आणि वॉकर मध्ये फरक काय उरला? Wink

*स्पॉयलर*

डग मेलेला दाखवला नाहीये .. वरून विमानं (डीसी - कॅम्प डेव्हिड एट्सेट्रॉ ) जात असलेली त्याला कळतात .. रेचल येणार परत .. Happy

>>दोन्हीं सीझन्स् बघायला मजा आली पण पहिला जास्त आवडला .. दुसर्‍यात डायरेक्टर चेन्ज् झाला .. पहिल्यात कोणी शूमाकर आहे तर दुसर्‍यात जोडी फॉस्टर .. त्याचा परिणाम असू शकेल ..>> असू शकेल तसंही.

कृपया जास्त डिटेल लिहू नका.

दुसरा सीझन यायच्यावेळी ओबामाने ट्विट केलेलं म्हणे. हा सीझन पाहिल्यावर त्याला बायडनपासून जरा सतर्क रहावं असं वाटलं असेल का? असं उगीचच डोक्यात आलं Proud

SPOILER

Thank god Doug is not dead. I want to see more of his n rachel' s relationship development. Walker who? Is it Garrette?

I watched first season again before watching second season. It was suggested viewing you see Happy

Sayo, spoiler alert is written up. D you still suggest not to write explicitly? Then how can it be discussed?

डग मेलेला नाही वगैरे लिहिण्यापेक्षा दुसरी स्टोरी न सजेस्ट करणारी शब्दरचना वापरा असं म्हणायचंय.

वॉकर आणि त्याची बायको अगदीच लेम दाखवले आहेत पण म्हणूनच केविन स्पेसीला वाव मिळतो. जर २४ मधल्या डेव्हिड पामर सारखी पर्सनॅलिटी दाखवली असती तर मग ही स्टोरीलाईन चाललीच नसती. Wink

सिझन २ भाग ११ मिचम, frank, clair कालच बघितला. काय चाललय काय?
मागचे २-३ भाग बघता डग आता फार दिवस frank बरोबर राहील अस वाटत नाही. एकतर तो जग सोडून जाइल नाहीतर frank ला सोडून जाइल.

There is some other deep secret of frank and claire. It's been suggested when Adam's secret came out. Both of them them were talking that oh! Its ok if its only Adam not the other thing.

I wonder what this other thing might be?

I love how their relationship is shown. How much loyal they both are to each other despite so many infidelities. Their eye is always on the goal. Both of them working like a well oiled machine in some big giant interesting plans. Happy

मला सगळ्यात मजा आली (आणि हा केवळ माबादोस के हे मला आधी कळलं नाही) ती जेव्हा मीचम त्याला गिफ्ट देतो .. ते बघून तेव्हाच मला पहिल्यांदा स्ट्राईक झालं फ्रँक ची इनिशिअल्स् कसली आप्ट आहेत .. Wink Lol

But why? Meechum, Doug n Claire? Why it happened? Its like they are purposely doing bad thing or they want some sadistic pleasure? They cant live without a scandal? Or some big plans seeds had been sawed ? Happy

Yes yes I loved that gift n the msg but I thought those initials were addressed to audience as welcome for coming season what frank is going to do to us Wink

>> But why?

ह्या प्रश्नाला काय अर्थ आहे? Happy मग त्यातली प्रत्येक गोष्ट बघून "बट व्हाय"? असं वाटेल .. Happy

क्लेअर आणि फ्रँकचा संवाद आहे .. "Do you mis being with Adam"? "Are you unsatisfied" "We can't trust anyone at this time .. so some sacrifices are for best"

तेव्हा अशा परिस्थितीत जी "रीट्रीट" ची ऑपॉर्च्युनिटी मिळते ते ती तशा प्रकारे वापरतात .. Happy

Ok, got it. I thought that might be explanation but it felt lame so I thought some other plans might be there.

मीचम - थ्रीसम!
माझ्यासाठी तरी हा "व्हादफ" मोमेंट होता. बट कन्सिडर्रींग फ्रँक्स बायसेक्सयुअ‍ॅलीटी, क्लेर्स एक्स्ट्रामॅरीटल अफेअर्स अँड काइंड ऑफ ओपन्नेस दे हॅव इन देअर मॅरीड लाइफ; इट सीम्स प्लॉजीबल (अँड ग्रोस अ‍ॅट द सेम टाइम)... सेम एपिसोड्मध्ये मीचम, फ्रँकला पॉर्न बघताना पहातो - त्या सीन मधली आणि नंतरची फ्रँक, क्लेर आणि मीचमची रीएक्शन इज अ हिंट फॉर "मीचम - थ्रीसम", आय गेस...

बादवे; दोन्ही सीजन्स मधे एपिसोड्स डायरेक्टर वेग्वेगळे आहेत - इन्क्लुडिंग डेविड फिंचर, रॉबीन राइट!

>> कन्सिडर्रींग फ्रँक्स बायसेक्सयुअ‍ॅलीटी

हे "गिव्हन" कुठे आहे? किमान तोपर्यंत तरी मला नव्हतं माहित की वॉज् आय् मिसींग एनीथिंग?

डायरेक्टर बद्दल माझा गैरसमज झाला .. मी वरच क्लॅरीफाय केलं आहे ..

* स्पॉयलर*
डग बद्दल तो परत आला नाही तर मग त्या हॅकर कडचा डेटा वाया जाईल की .. Happy

मला वाटतं मीचम अजूनही पहिल्या सीझनमध्ये दोघांनी त्याला जे पद्धतशीरपणे अडकवलेलं असतं ते विसरलेला नाहीये. डगने त्याला दोनदा बजावूनही (वी डोन्ट डू गिफ्ट्स) तो फ्रँकला ते गिफ्ट देतोच. मीचमचा पुढे महत्वाचा रोल असावा. तो त्यांच्या पर्सनल सिक्युरिटी मध्ये असल्या कारणाने त्याला कायम आप्ल्या खिशात ठेवण्यासाठी फ्रँक आणि क्लेअरने ते पाऊल ऊचललं असेल. काही असलं तरी ते जे काय होतं ते फार ग्रोस होतं.
डग ची तर गॉन केस झाली आहे. अब ऊसका कुछ नही हो सकता. पण त्याच्याशिवाय फ्रँक आणि क्लेअर फारच वल्नरेबल आहेत.
झोई बार्नस गेली हे फार बरं झालं. ती फार ईरिटेटिंग कॅरॅक्टर होती. लुकास जोरदार अडकला पण.
क्रिस्टिनाचा दुसर्‍या सीझनमध्ये अगदीच कमी रोल होता. व्हिप जॅकी आणि रेमी प्रकरण ऊगीचच घुसडल्यासारखे वाटले.
मला फ्रँकचे ते साईड कॅमेरा डायलॉग फार विचित्र वाटतात. 'हे बघा मी आता काय केलं किंवा काय करणार आहे' असं आधीच सांगितल्यासारखं. अरे आम्हालाही डोकं आहे, कळतं आम्हाला पण राजकारण. शिकवणी दिल्यासारखं सांगायची गरज नाही.

मला डेविड फिंचरने डिरेक्ट केलेले एपिसोड्स सॉलिड आवडले.

>>हे "गिव्हन" कुठे आहे? <<
फर्स्ट सीजन - कॉलेज रियुनीयन अ‍ॅट इनॉगरल फंक्शन ऑफ फ्रँक्स लायब्ररी!

>> व्हिप जॅकी आणि रेमी प्रकरण ऊगीचच घुसडल्यासारखे वाटले.

पण हे नाहीतर मसाला निघून जाईल ना? Happy पहिल्या सीझन मध्ये झोई प्रकरण, अ‍ॅडम प्रकरण होतं .. दुसर्‍यात जॅकी आणि छोटसंच मीचम प्रकरण .. चेकलिस्ट वरचे आयटम्स् भरायला ..

चमन शी सहमत .. म्हणूनच ती गिफ्ट सजेस्टिव्ह असेल .. Lol

>> फर्स्ट सीजन - कॉलेज रियुनीयन अ‍ॅट इनॉगरल फंक्शन ऑफ फ्रँक्स लायब्ररी!

राईट, आठवलं .. Happy

While exiting zoey barnes the shock was not sudden. I was kind of knew whats going to happen. I would have loved some sudden shock like meechum affair - which I m not liking at present.

Vidhu vinod chopra did a similar but way better shock scene in the movie kahanee Happy

ते मीचम प्रकरण ग्रोस (आणि म्हणून शॉकिंग) असलं तरी ते काही फार महत्त्वाचं नाहीये.
शेवटच्या दोन तीन एपिसोडमध्ये फ्रँक काहीही सबळ कारण नसतांना टस्कशी ऊगाच दोन हात करतोय असं वाटतं. 'ईफ यू हॅव मनी आय हॅव द आल्टिमेट पावर' हा मुद्दा कधीच प्रुव करून झाला होता. पहिल्यावेळी सेक्रेटरी ऑफ स्टेट पदासाठी अव्हेर केला गेला त्याचा बदलाही टस्कशी घेऊन झाला होता. तरीही टस्कशी खुन्नस पुढे रेटणे आणि सगळं जहाजच बुडेल अशी अवसानघातकी भुमिका घेणे समहाऊ जस्टीफाय होत नाही.

डीओजे आणि डनबार ईनवॉल्व झालयानंतर त्यालाही (आणि त्याहीपेक्षा आपल्याला) कळून चुकते की ट्स्क आणि चायनीजचं कसिनोज थ्रू मनी लाँडरिंग प्रकरण त्याच्यावरही शेकणार आणि नुसते शेकणारच नाही तर त्याला ते घेऊन डुबणार. ज्या गोष्टीसाठी त्याने आजवर एवढी कांडं केली ती गोष्टं केवळ मग्रुरीखातर पणाला लावणे.

मला एक गोष्टं प्रकर्षाने जाणवतेय...... तो ह्यातलं काहीही खुर्चीसाठी किंवा सर्वोच्य पदासाठी करतोय असं वाटत नाही तर त्याला फक्त त्याची डिस्ट्रक्टिव पावर (हुशारी आणि ग्रीड) जगाला दाखवून द्यायचीय....ओवल ऑफिसमध्ये शेवटचा खुर्ची ढकलण्याचा सीन....एनी बायर्स?

>> शेवटच्या दोन तीन एपिसोडमध्ये फ्रँक काहीही सबळ कारण नसतांना टस्कशी ऊगाच दोन हात करतोय असं वाटतं

पण हे सगळं वॉकरला बाहेर घालवण्यासाठी आणि त्याचं रेटींग कमी करण्यासाठी रचलेल्या कारस्थानाचा भागच ना ..

डीओजे, डनबार सुद्धा त्याच कारस्थानाचा भाग ना? वॉकर आणि तस्क मध्ये बेबनाव निर्माण करण्याकरताच तर तो पहिल्यापासून सतत टस्क शी दोन हात मोडमध्येच असतो ना .. आणि ह्याचं मूळ पहिल्या सीजनमध्ये जेव्हा त्याला टस्क कडे पाठवलं जातं व्हेटींग करता तिथे आहे ..

>> ज्या गोष्टीसाठी त्याने आजवर एवढी कांडं केली ती गोष्टं केवळ मग्रुरीखातर पणाला लावणे.

तो जर अशी "ऑल-इन" चाल खेळला नसता तर दुसर्‍या सीजनचा शेवट जसा झाला तो शक्य असता का?

>> तो ह्यातलं काहीही खुर्चीसाठी किंवा सर्वोच्य पदासाठी करतोय असं वाटत नाही तर त्याला फक्त त्याची डिस्ट्रक्टिव पावर (हुशारी आणि ग्रीड) जगाला दाखवून द्यायचीय....ओवल ऑफिसमध्ये शेवटचा खुर्ची ढकलण्याचा सीन....एनी बायर्स?

मग्रूरी नक्कीच आहे .. पण सगळी डिस्त्रक्टिव्ह पावर "अल्टिमेट पावर" मिळवण्यासाठीच वापरतो तो असंच मला वाटतं .. खुर्ची ढकलणे हे केवळ सिंबॉलिक आहे ..

हंट ऑर बी हंटेड - हि हाऑका ची टॅग्लाइन आहे.

सो इट्स ऑल अबाउट मॅनिप्युलेटींग योर अ‍ॅड्व्हर्ससरीज फॉर पोलिटिकल गेन्स.

ओवल ऑफिसची खुर्ची ढकल्ण्याच्या प्रसंगापेक्षा त्याच सीन मधला दुसरा प्रसंग महत्वाचा आहे - फ्रँक नॉक्स (ऑथरेटेटिव्हली) ऑन द टेबल टु टाइम्स अँड लुक्स स्ट्रेट टु द कॅमेरा विथ हिज पीअर्सींग आय्ज - जस्ट टु शो दॅट हि इज अरायव्ह्ड... Wink

चांगली आहे आयडिया किंवा मग पहिल्या एपिसोडपासून क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये एपिसोड बाय एपिसोड. पण मग उस्फूर्तता जाईल गप्पांची आणि चर्चासत्राच रूप येऊ शकते Sad काय करायच पब्लिक आहे तसच चालू ठेवूया का अनुक्रमणिका करायच?

>> शेवटच्या दोन तीन एपिसोडमध्ये फ्रँक काहीही सबळ कारण नसतांना टस्कशी ऊगाच दोन हात करतोय असं वाटतं>>> असं नाही वाटल. शत्रूला फक्त डावलून किंवा तुडवून चालत नाही त्याचा पुरता नायनाट करायला पाहिजे हे त्याला स्वतःवरून चांगलच माहित आहे.

क्लेयर प्रेग्नंट असेल असं वाटल होत, पहिल्या सिझन्च्या शेवटी आणि तिनी अजून फ्रँकला कळू दिलेल नाही. पण ती सगळ फक्त त्या पाणीवाल्या बाईची अडवणूक करायला करते, माहिती काढायला डॉककडून. जरा काहितरी गोष्ट सुटून गेली असं वाटल. अजून कोणाला वाटल का?

फ्रॅन्कला नो-मोरॅल दाखवलय पण अजून एकदाहि भ्रष्टाचार करताना दाखवलेले नाही. तसेच तो त्याच्या ध्येयप्राप्तीसाठी सगळ्या उठाठेवी करतो पण उगीचच शक्य आहे म्हणून काही करत नाही.

(I know I shouldn't but ) I really love Frank and Clair's characters. किती प्रामाणिक आहेत ते स्वतःशी नो इमोशनल ड्रामा नॉन्सेन्स. म्हणून, क्लेयर त्या मरीनला भेटून आल्यावर रडते ते काही पटल नाही. तिची काहीच चूक नाहीये त्या मरीनच्या परिस्थितीला.

Pages