Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता:
शोनूचे घर
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या लक्षात होतं पण म्हटले
माझ्या लक्षात होतं पण म्हटले सुबॉ रविवारी, गट्ग शनिवारी असलं तर जमेल की.
मला १/२५ किंवा २/८ लाच चालेल
मला १/२५ किंवा २/८ लाच चालेल >> करा लेको मी नसतानच गटग करा, शिकरन खा, मटार उसळ खा.
माझ्या लक्षात होतं पण म्हटले
माझ्या लक्षात होतं पण म्हटले सुबॉ रविवारी, गट्ग शनिवारी असलं तर जमेल की. >> तुम्हाला जमेल, मला नाही
सिन्डरेला ची बेबी सिटर नि
सिन्डरेला ची बेबी सिटर नि असामी काय कुणा टीमतर्फे खेळणार आहेत का? सुबॉ मधे? का रेफरी आहेत?
असामी, शनिवारी सकाळी या, दुपारी किंवा संध्याकाळी गुटुर्गुंग करा नि रविवारी सकाळपासून मेडोलँड्स ला जा! एखादे जास्तीचे तिकीट असेल तर मी पण येईन म्हणतो.
शनिवारी सकाळी या, दुपारी
शनिवारी सकाळी या, दुपारी किंवा संध्याकाळी गुटुर्गुंग करा >> काय हे बोलणे चार चौघांमधे झक्की
मी गटगला स्वहस्ते केलेला
मी गटगला स्वहस्ते केलेला आंब्याचा शिरा आणायची भीष्मप्रतिज्ञा करीत आहे.
वा, विकु, तुमच्या
वा, विकु, तुमच्या भीष्मप्रतिज्ञेची मी पहिली साक्षीदार आहे
फक्त बुवा जाणार असतील तर गटग
फक्त बुवा जाणार असतील तर गटग कशाला?
बुवा और उनकी तशरीफ असं गटग
बुवा और उनकी तशरीफ असं गटग असणारे.
(No subject)
पान वरती हवे..
पान वरती हवे..
तारखा पाडा लवकर. स्थळ ठरवा.
तारखा पाडा लवकर. स्थळ ठरवा. जेवणखाण ठरवा.
अरे, तारीख १ फेब. ठरली आहेच
अरे, तारीख १ फेब. ठरली आहेच ना ऑलरेडी? आता बदलू नका. मला दुसर्या तारखा त्य. महिन्यात जमणं कठीण आहे.
ठिकाण ठरवा आधी, मग मेन्युबद्दल बोलू.
मला पण १ तारीख जमतेय,
मला पण १ तारीख जमतेय, नंतरच्या तारखांचे नक्की नाही.
मला पण १ एकदम बेस्ट सूट होतेय
मला पण १ एकदम बेस्ट सूट होतेय तेव्हा चालेलच तारीख न बदललेली.
ठिकाण ठरवा.
अरे १ लाच जमताय का सगळ्यांना?
अरे १ लाच जमताय का सगळ्यांना? बरय की. नाव नोंदवा ज्यांना जमतय त्यांनी.
जागेचं काय? कोणाच्या कम्युनिटी मधले हॉल आहेत का उपलब्ध? मै, देसाई, सायो? है कोई और माई का लाल?
(हे मी पुर्वी मायकलाल असा एक शब्द आहे असं समजायचो)
एक तारीख मला जमणार नाही.
एक तारीख मला जमणार नाही. त्याच्या पुढच्या वीकेंड जमू शकेल.
झाली सुरुवात
झाली सुरुवात
१ तारखेचं विचारते आमच्या
१ तारखेचं विचारते आमच्या क्लबहाऊसमध्ये.
हा 'मायकलाल' हजर नाहीय
हा 'मायकलाल' हजर नाहीय त्यामुळे 'जिम्मेवारी' नाही घेऊ शकत त्याची..
नाव न नोंदवता आयत्यावेळी
नाव न नोंदवता आयत्यावेळी आलेलं चालतं का तुमच्यात?
रमड, आधी तू नाव नोंदवून बेकरी
रमड, आधी तू नाव नोंदवून बेकरी गटगला हजेरी लाव बरं

आत्ताच क्लबहाऊस करता फोन केला होता पण फेब.मधले सगळे शनिवार बुक्ड आहेत
सायो, हो हो. तसे प्रयत्न चालू
सायो, हो हो. तसे प्रयत्न चालू आहेत
आठ किवा पंधराच्या वीकेंडला
आठ किवा पंधराच्या वीकेंडला चालत असेल तर माझ्याकडे जमू शकता मंडळी
रमड, हिवाळी गटगची तारीख, स्थळ
रमड, हिवाळी गटगची तारीख, स्थळ तू नोंदणी केल्यावर बदलू शकते बर्का
तो पर्यंत भारतातून आणलेला खाऊ
तो पर्यंत भारतातून आणलेला खाऊ टिकेल का शोनू?
जोक्स अपार्ट, धन्यवाद शोनू.
फक्त ह्या कारणा करता अपार्टमेंटात राहतो ह्याची फार खंत आहे मला.
तो पर्यंत भारतातून आणलेला खाऊ
तो पर्यंत भारतातून आणलेला खाऊ टिकेल का शोनू? >> तो संपला केंव्हाच
बुवांनी असं म्हंटल्यामुळे
बुवांनी असं म्हंटल्यामुळे लाजेकाजेस्तव आमंत्रण देणं भाग आहे
तर मंडळी बारागटग जर पेन स्टेटमध्ये होउ शकतं तर शिट्टीत का नाही? येताय का सांगा? 
तुम्ही कुठे लाजताय मध्येच? मी
तुम्ही कुठे लाजताय मध्येच? मी माझी (माझ्यापुर्तीच असलेली) खंत मांडतोय.
>> तुम्ही कुठे लाजताय मध्येच?
>> तुम्ही कुठे लाजताय मध्येच?

Pages