इटुक पिटुक

Submitted by अवल on 10 January, 2014 - 01:11

ही काही इटुक पिटुक मंडळी

DSC_1832 copy.jpgDSC_1703.jpgDSC_1689 copy.jpgDSC_1468 copy.jpgDSC_1436 copy.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या फोटोतला तो पिटुकला पांढरा-निळा फ्रॉक पेपरमधल्या फोटोतल्या खोब्रागडे बाईंना व्यवस्थित बसेल असं वाटतं पटकन पाहिल्यावर Proud

सगळं एकसे एक गोडू गोडू झालंय. खूपच क्यूटू क्यूटू!!

मला आता असं वाटू लगलंय की, जसं जिप्स्याच्या फोटोंना कमेंट द्यायला जसा वेगळा शब्दकोष काढावा लागेल तसं तुझ्या कलाकृतींना काढावा लागणार आहे.!! Happy

Pages