क्रोशा कलाकृती

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 December, 2013 - 04:08

अवलच्या ऑनलाईन क्लास मध्ये नव्याने खालील प्रकार विणले.

१) अननसाच्या डिझाईनचा रुमाल.

२) खास पुतण्याच्या फर्माईशने बनवलेले हातमोजे.

३) चांदणी.

४) बाळाचे बुट (हे पायात घातल्यावर छान दिसतात)

५) स्कार्फ

अश्या अर्ध्या फोटोने क्रिकेटची बॅट वाटते. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी ग जागू. पण तू काय माशाला विसरली नाय. तो स्टारफिश सही आलाय.:फिदी: मला पहिला आणी तो स्टारफिश खूप आवडले. बाकी पण मस्तच!

जगु...द अनलेमिटेड टॅलेंट......
सर्व विणकाम मस्तच....चुम्मेश्वरी.....

अवल दी....अग मी तुझा ब्लॉग उघडलेला..पण मला त्यात काही दिसलच नाही.....मला ही शिकायचं आहे विणकाम...मला काहीच येत नाही अगदी साखळी ही नाही....म्हणजे अ,आ,इ पासुन सुरुवात करावी लागेल.....मला कसं शिकता येईल???

superb

मस्त केलेयस सगळे. छोटा फ्रॉक टाकला नाहीय्स इथे.. तोही टाक ना.. तोही खुप छान झालाय,.

रात्रीचे जागुन तू हे करतेय?? मी मोबाईल/व्हॉट्सप/फेसबुक अ‍ॅडिक्ट झाल्ये.. रात्री जागुन ते पाहते Sad Sad

चिन्नू, सृष्टी. प्राजक्ता, साती, चनस, तेजस्वीनी, वर्षू ताई, कविन, इन्ना, अनिश्का, अंजू, वेल, अंतरा, जाई धन्यवाद.

शोभा तो आता मी हिरावून घेतलाय तुझ्याकडून Lol

रश्मी खरच ग नकळत का होईना स्टारफिश झाला विणून माझ्याकडून. मासे जातीला न्याय दिला किंवा खाल्या अन्नाला जागले म्हण Lol

अनिश्का त्या ब्लॉग साठी डायरेक्ट अवल ला विपु किंवा संपर्कातून मेल कर.

जयवी तुमच्याही कलाकृती येउद्यात. खुप सुंदर असतात.

जागू ____/\____. बापरे ऑनलाईन क्लासमध्ये शिकुन हे एवढ भारी काम????????? मला जन्मात जमायचं नाही Sad मलाही शिकायची जाम इच्छा आहे पण विणकामातल्या अ,आ,इ,ई पासून सुरवात आहे...

जागू ____/\____. बापरे ऑनलाईन क्लासमध्ये शिकुन हे एवढ भारी काम????????? + १ आणि घर ,ऑफिस सांभाळून रात्री जागून शिकता ह्याच खरच कौतूक वाटत तुमच.

Pages