जीवांची मुंबई - चित्रप्रदर्शन
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
63
आमचे मुंबई या विषया वरचे "जीवांची मुंबई" हे समुहचित्र प्रदर्शन ७ ते १३ जानेवारी २०१४ दरम्यान नेहरु सेंटर कलादालन , मुंबई येथे प्रदर्शीत होत आहे , मायबोलीकरानी या प्रदर्शनाला भेट द्यावी ही विनंती.
सहभागी चित्रकार
किशोर नादावडेकर,आनंद महाजनी,विक्रांत शितोळे, शरद तावडे, अजय पाटील्,पंकज बावडेकर्,साहेबराव हारे, अमोल पवार , डॅनिअल तळेगावकर, सुनिल पुजारी, उदय पळ्सुलेदेसाई,उमेश कवळे , श्रीकांत कशेळकर, कैलास अन्याल
या प्रदर्शनात माननीय श्री वासुदेव कामथ, श्री सुहास बहुळकर आणि श्री विजय आचरेकर हे सुद्धा पाहुणे चित्रकार म्हणुन सहभागी होणार आहेत्.त्यांचे प्रत्येकी एक चित्र प्रदर्शनात असेल.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
आज सकाळी सकुसप या
आज सकाळी सकुसप या प्रदर्शनाला भेट दिली. एक से एक निव्वळ अप्रतिम पेंटिंग्ज!
अजय आणि निवेदिता (सौ अजय) यांची भेट झाली. अजयनं त्याच्या चित्रांचं एक सुरेख टेबल कॅलेंडरही भेट दिलं त्याबद्दल त्याचे धन्यवाद.
मामी धन्यवाद, आज प्रदर्शनाचा
मामी धन्यवाद,
आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस , मी जरी गॅलरीवर येऊ शकत नसलो तरी ज्या मायबोलीकरांना शक्य आहे त्यांनी भेट द्यावी ही विनंती.
(No subject)
Pages