जीवांची मुंबई - चित्रप्रदर्शन

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’

आमचे मुंबई या विषया वरचे "जीवांची मुंबई" हे समुहचित्र प्रदर्शन ७ ते १३ जानेवारी २०१४ दरम्यान नेहरु सेंटर कलादालन , मुंबई येथे प्रदर्शीत होत आहे , मायबोलीकरानी या प्रदर्शनाला भेट द्यावी ही विनंती.

1_1.jpg2_1.jpg
सहभागी चित्रकार
किशोर नादावडेकर,आनंद महाजनी,विक्रांत शितोळे, शरद तावडे, अजय पाटील्,पंकज बावडेकर्,साहेबराव हारे, अमोल पवार , डॅनिअल तळेगावकर, सुनिल पुजारी, उदय पळ्सुलेदेसाई,उमेश कवळे , श्रीकांत कशेळकर, कैलास अन्याल
या प्रदर्शनात माननीय श्री वासुदेव कामथ, श्री सुहास बहुळकर आणि श्री विजय आचरेकर हे सुद्धा पाहुणे चित्रकार म्हणुन सहभागी होणार आहेत्.त्यांचे प्रत्येकी एक चित्र प्रदर्शनात असेल.
1484026_10151788931916254_1291262287_o.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अरे वा! हार्दिक अभिनंदन. यायला जमले तर तुम्हाला इमेल करुन कळवते. ( १२ / १३ लाच जमु शकते)
तुमच्या या आमंत्रण पत्रिकेवर चित्रकारांची नावेही टाका ना.

धन्यवाद .मी पहिल्या आणि शेवटच्या दोन दिवशी नक्की असेन , मायबोलीकर मला संपर्कातुन यायचे कळऊ शकतात.
सावली- काही वेळाने चित्रकारांची नावे अपडेट करतो.

Abhinandan Happy

क्लासच . खूप अभिनंदन. चित्रांचे एकेक करुन फोटो पहायला मिळतील का ? बघायला खूप आवडतील.

बाकिच्यांची चित्र मला इथे पोस्ट करता येणार नाहित. फेसबुकवर "ईव्हेंट" पेज तयार झाल्यावर इथे शेअर करिन त्यावर काही टीझर्स / क्रॉप्ड इमेजेस असतील. त्या पेक्षा सरळ प्रदर्शनालाच भेट द्या . चित्र प्रत्यक्ष पाहणे आणि स्क्रिन वर त्याची इमेज पाहणे यात बराच फरक पडतो.
धन्यवाद

Pages