चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल अर्थात दिपोत्सव

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मागच्या वर्षीचे कंदिलांचे आकाश आठवतेय का तुम्हाला ?

ह्या वर्षी देखिल इथे डॅलस मध्ये चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल सुरु आहे.
त्यातिल गेल्या वर्षिपेक्षा वेगळी असलेली निवडक प्रकाशचित्रे इथे शेअर करत आहे.

प्रतिबिंबित ही बिंब जाहले....

small1.jpg

ड्रॅगन ची बोट आणि मागे दिसणारा रंगिबेरंगी पॅलेस....

small2.jpg

हे दोन ड्रॅगन्स

small3.jpg

हा पहा शिशमहल... काचेचे बोल्स, चमचे प्लेट्स आणि मग्ज ह्यासारखी क्रोकरी वापरुन बनवला आहे. विश्वास बसत नाहीये ना ?

small4.jpg

मग हा फोटो बघा .. किती सुंदर रित्या बांधले आहे सगळे.

small5.jpg

हा अजून एक ड्रॅगन

small6.jpg

तीन राजे

small7.jpg

महाकाय

small8.jpg

हाच तो तळ्याच्या काठाजवळ चा रंगित महाल...

small9.jpg

हे मुख्य प्रवेशद्वार

small10.jpg

वाद्ये वाजवुन ह्या सुंदर्‍या सगळ्यांचे स्वागत करत होत्या.

small12.jpg

मागच्या इमारतीमुळे कलाकृतींची प्रत्यक्ष उंची समजून येईल.

small11.jpg

ह्या सर्व कलाकृतीं व्यतिरिक्त मागाच्या वर्षीचे यशस्वी कलाकार... मुंग्या, टेक्सन लॉन्ग हॉर्न्स, डायनोसोर्स, फुलपाखरे, फ्लेमिंगो आणि पांडा परिवारही ह्या वर्षीच्या उत्सवात सामिल होते. Happy

मागच्या वर्षीचे फोटो तुम्हाला इथे पहाता येतिल Happy

अप्रतिम.

काचेचे बोल्स, चमचे प्लेट्स आणि मग्ज ह्यासारखी क्रोकरी वापरुन बनवला आहे >>> हे तर खुपच सुंदर

मस्तच आहेत Happy

मागच्या इमारतीमुळे कलाकृतींची प्रत्यक्ष उंची समजून येईल.>> खरचं मी विचारचं करत होते उंची कीती असेल म्हणून.

मस्तच.

वॉव ..ऑस्सम!!!!!!!!!!!

मिस्सिं>>>>ग चायना!!!!!!!!