क्लूलेस ९ - टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 22 November, 2013 - 10:46

सुरू झाला! सुरू झाला!! सुरू झाला!!!

http://klueless.in/klueless/klueless9teaser/default.asp

महत्त्वाचा नियम:
१. सोपे क्लू देऊ नका.

बाकीचं नंतर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहावी लेव्हल फार विचित्र होती. कुठलाच क्लू धड नव्हता, उत्तर मिळाल्यावर सगळे क्लू बरोबर आहे ते पटतंय. Happy

आता इंतजार २९११ चा.

सहावी लेव्हल फार विचित्र होती. कुठलाच क्लू धड नव्हता.

>> सर्वात वेळ खाल्ला त्यात ते ब्रॅकेटमध्ये नेमके काय टाकायचे आहे ते ओळखायला.

२९/११ ला ट्रॅव्हल आहे Sad पण पाहुया.
रच्याकने नंदिनी तुझी समुद्रकिनारा एकदा नीट सर्व भाग वाचायची आहे.

काय लोकहो, रेडीक्का?

शुक्रवारी रात्री मुख्य शो सुरू होणार.

२९-११ला नवरेबुवा बाहेर कुठेतरी जाऊया म्र्रे म्हणत होते. व्हेटो वापरून बेत हाणून पाडला.

हो हो. रेड्डी!!!!
>>>>>> समीरा, मेघना की सुषमा? Proud

नंदिनी, तुझं डेडिकेसन बघून माझे डोळेच भरूण आले. Proud

पार्टी मिळाली असती. गिफ्ट पण..>>>> ते ती मिळवणारच झकास. Happy फक्त बाहेर जाण्याचं कॅन्सल केलंय तिने. हो की नै नंदिनी?

फक्त बाहेर जाण्याचं कॅन्सल केलंय तिने. हो की नै नंदिनी?> हो शिवाय तुला "क्लू दे ना गं" म्हणून पिडनार आहेच!!

यंदा श्रद्धा हॉल ऑफ फेममधे गेलीच पायजे.

यंदा श्रद्धा हॉल ऑफ फेममधे गेलीच पायजे.>>>>> मग तुम्हीच मला वेळेत क्लू द्या. जे लोक एकेकटे हॉल ऑफ फेममध्ये जातात, त्यांचं मला भयंकर कौतुक वाटतं. काही काही लेव्हलना आपण एकटेच विचार करून थकतो, तेव्हा कुणाच्यातरी थोड्या वेगळ्या विचाराने झटक्यात ट्यूब पेटू शकते. हे लोक कसे जमवत असतील?

बाकी हॉऑफेमध्ये जायचं असेल तर दामले मास्तर हवेत. क्लूलेस ७ खेळताना त्यांना बरेच पटकन काहीकाही सुचत असे.

दामले मास्तर हल्ली प्रचंड बिझी असतात, तरीपण त्यांना आवताण द्या. त्यांच्या हुशारीचा आपण उपयोग करून घेऊच.

क्लूलेसला तल्लख डोक्याइतकीत तल्लख नेटस्पीडची पण गरज आहे. क्लूलेस ८ मधून शिकलेला धडा.

मी शुक्रवारी रात्री नसेन पण रविवारी येइन तुम्हा सर्वांना शुभेच्छा. श्रद्धाला स्पेशल वन. तिने टीझर राउंड फेसबुकावर पहिली सोडिविली.
माते आमच्यावर थोडीशी कृपा असु दे मायबोलीकरांना जरा क्लु दे.

चला चला लवकर चला ... सखुबाई, साळुबाई लग्नाला चला

ताराबलं, चंद्रबलं ...सुरू झालं आहे. घटिका अतिसमीप आली आहे ......

श्रSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS

Pages