क्लूलेस ९ - टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 22 November, 2013 - 10:46

सुरू झाला! सुरू झाला!! सुरू झाला!!!

http://klueless.in/klueless/klueless9teaser/default.asp

महत्त्वाचा नियम:
१. सोपे क्लू देऊ नका.

बाकीचं नंतर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्या लेव्हलला सगळ्या इमेजेसची नावं शोधून पण कनेक्शन सापडत नाही. म्हणजे काय तर सोप्प असणार आहे....

ओन्ली किडिंग हो.. Proud
एकदाच डोकं लावलं होतं, पार रात्र रात्र बसलो होतो. डोक्याचे इतकं भजं झालं की परत नाव घेणार नाही क्लूलेसचे अशी शपत घेतली.
आता उगाच तुम्हा लोकांना कॉम्प्लेक्स द्यायला फुस्कुली सोडली. आता कॉर्नफ्लेक्स खातो. धन्यवाद. Proud

मामी काय ह्यावेळी क्लूलेस शाब्बास्की/उत्तेजनपर कमिटीत का? छान आहेत हा ह्यावेळी कमिटिची कल्पना. म्हणजे १-२ दिवसात ४ लेवल - शाब्बास्की, २२ लेवल मारल्या की दृष्ट.
Proud

फीलिंग लईच भारी. बाकी सग्गळ्या सग्गळ्यांच्या आधी लेव्हल संपवण्यात भारी मजा आहे. Happy फेबुवर बाकी पब्लिक अजून अडकलेले आहे, त्यांना हिंट देऊन आलेय.

वॉव लोक पटापटा पुढे गेले की, मी आताच सुरू केलय पण दुसर्यावरच अडलीय गाडी Sad झकास, सेम सेम अरेगंज चढलाय ... काय सुचेना... क्लू द्या राव कोणी करी

Pages