हितगुज दिवाळी अंक २०१३ - प्रकाशन

Submitted by संपादक on 4 November, 2013 - 04:55

नमस्कार सुजनहो,

आज पाडव्याच्या सुमुहुर्तावर हितगुज दिवाळी अंक २०१३ तुमच्या हाती सोपवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.

स्नेहांकित,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१३

अंकाच्या दुव्यावर
टिचकी मारली असता फक्त मुखपृष्ठ
दिसते. सगळा अंक पहाण्या साठी काय
करावे?>>>> त्याच्यावर परत टिचकी मारा

नक्की काय म्हणायचं आहे? सुजन की सृजन? >>> +१ माझ्याही हे मनात आलं होतं, पण खरंच क्रिएटिव्हिटीच्या अर्थाने काही म्हणायचं असेल असंही वाटलं.

या अंकाची लिंक पहिल्या पानावर देता येईल का? कारण हा अंक आताच तिस-या पानापर्यंत गेला होता. पहिल्या पानावर लिंक दिल्यास अंक सतत डोळ्यासमोर राहिल.