Submitted by अमोल सूर्यवंशी on 23 October, 2013 - 07:44
सर्व कल्याण मधील मायबोलीकरांसाठी गप्पा मारायचा ह्क्काचा कट्टा :
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
हेल्लो कल्याणकर गुड मॉर्निंग
हेल्लो कल्याणकर गुड मॉर्निंग !!!!
हेल्लो अमोल.. बाकीच्यांना
हेल्लो अमोल..
बाकीच्यांना बंदी आहे का या धाग्यावर यायला? आपण दोघेच दिसतो नेहमी..
हो ना खरंच मुग्धा बाकीचे
हो ना खरंच मुग्धा बाकीचे कोणीच नसत आपल्या दोघांपेक्षा इथे जस्त.
हम्म्म, मग धागानिर्माता
हम्म्म, मग धागानिर्माता म्हणुन आपला काय डिसीजन आहे?
हे असंच डोंबिवली धाग्याचं
हे असंच डोंबिवली धाग्याचं होतं, अधुनमधुन मी वर काढलाकी थोड्या पोस्ट येतात मग शांत.
हम्म, मग अन्जु त्यापेक्षा तु
हम्म, मग अन्जु त्यापेक्षा तु इथेच लिहीत जा...
हो. मी पण वेळ मिळेल तसं येत
हो. मी पण वेळ मिळेल तसं येत जाईन!
अनया = ईद का चांद, उंबराच
अनया = ईद का चांद, उंबराच फुल, धुमकेतु.
साकेत पॅराडाईज आधारवाडी सध्या
साकेत पॅराडाईज आधारवाडी
सध्या माझ पण घर बन्द आहे
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/48510
नुकतीच हातावेगळी केलेली दक्षिण धृवावरील लेखमालीका.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी इथे पहा
__/\__ कल्याणकर्स
__/\__ कल्याणकर्स
अधिक माहितीसाठी आणि
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा
कहाणी वविवारची ऐका परमेश्वरा
कहाणी वविवारची
ऐका परमेश्वरा वविश्वरा तुमची कहाणी. एसपीचे मळे, तरणतळे. सदाहरीत वृक्ष, क्षीण पळे, मायबोलीची देवळे, रावळे. माबोचा वविवार मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? जुलै महीन्याच्या शेवटच्या "वविवारी" घ्यावा, दुस-या दिवशी संपूर्ण करावा.
वविवारच्या व्रताला काय करावं? व्रतासाठी नाव नोंदवावं. सोबत सहकुटूंब व्रत करावं. भल्या पहाटे वविवारी लवकर उठावं. मुहूर्ताच्या वेळेला भेटीचं स्थळ गाठावं. वाटेत गाणी नकला कराव्यात. आपल्यासह सर्वांचं मन रमवावं. सर्वांनी मिळून व्रत करावं.
ह्या व्रताने काय होते? वर्षभराची मरगळ दूर होते. कुटूंबही खूष होते. नवे मैत्र निर्माण होते. जुने मैत्र वृद्धींगत होते.
संपूर्णाला काय करावे? संपूर्णाला वविव्रताचा आनंद वाटून घ्यावा. वृत्तांत लिहून उद्यापन करावे. असे दरवर्षी करावे. असा वविवार मनी घ्याइजे. मनी पाविजे. चिंतिलं लाभिजे. मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा...
तंटा नाय तर घंटा नाय आपल्या
तंटा नाय तर घंटा नाय
आपल्या माबोचा अॅडमिन भारी,
आपल्या माबोची पोरं भारी
.
.
.
.
.
च्या मायला आपली माबोच लई भारी
आणि माबोचा ववि तर एकदमच लई भारी
कल्याणकर्स, कोणी येतय का
कल्याणकर्स,
कोणी येतय का वविला?
अधिक माहितीसाठी आणि
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा...
इथे डोंबोलीकर पण चालतील का?
इथे डोंबोलीकर पण चालतील का?
कल्याणला सध्या कितपत पाऊस
कल्याणला सध्या कितपत पाऊस आहे? उद्या एका मैत्रीणीला शॉपिंगसाठी यायचे आहे. शिवाजी चौकात फार्फार पाणी साठलेय का? जलारामला कसं जायचं आणि?
गुड मॉर्नींग कल्याण्यांनो आणि
गुड मॉर्नींग कल्याण्यांनो आणि कल्याणींनो !!!
सध्या रोज कंपल्सरी डायपर्स ड्यूटी लागत असल्याने इथे डोकावण्यास वेळ मिळत नाहीये. जसा वेळ मिळेल तशी हजेरी देईनच !
अधिक माहितीसाठी आणि
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा...
अधिक माहितीसाठी आणि वविच्या
अधिक माहितीसाठी आणि वविच्या बुकिंगसाठी इथे पहा
पिल्ल कशीयेत स्पार्टाकस?
पिल्ल कशीयेत स्पार्टाकस?
अधिक माहितीसाठी आणि
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा
तिकिटविक्री इथे सुरु आहे
तिकिटविक्री इथे सुरु आहे
(No subject)
नमस्कार,कल्याणमध्ये ओव्हरनाईट
नमस्कार,कल्याणमध्ये ओव्हरनाईट फॅमिलीला रहायला छान असं कोणतं हॉटेल आहे?
(No subject)
@ राजसी , वेगास रेसीडन्सी बघा
@ राजसी , वेगास रेसीडन्सी बघा चौकशी करुन.
नमस्कार मण्ड्ळी
नमस्कार मण्ड्ळी