दिवाळी अंक २०१३

Submitted by नंदिनी on 17 October, 2013 - 00:34

२०१३ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली, बस्के, मी ईबूक्स, ई दिवाळी अंक्स व पुस्तके निदान दहा ते बारा वेळा मागवले आहेत. आधी रुपयांत किमती दिसतील व सर्वांत शेवटी डोलर्स्मध्ये दिसतील. मस्त पेकिन्ग असते. कधी येतील पुस्तके याचा अंदाज देतील. त्याचप्रमाणे काहीही प्रश्न असलाच तर ईथे अमेरिकेतच मंदार जोगळेकर मदत तत्परतेने करतील. मी अमेरिकेतच आहे आणि बूकगंगा खूप आवडलेले संकेतस्थळ आहे. जरुर मागवून पहा. अमी

Pages