मायबोलीकर आयडी ओळखा कोडे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

१.मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषा वापरून कोडे सोडवा
२. चित्रावरून शब्दशः अर्थ काढा
३. काल पेडगावी ज्यांनी हे सोडवले आहे त्यांनी उत्तरे लिहू नका Happy

2013-10-11_00-55-47_1.jpg2013-10-11_00-59-47_1.jpg2013-10-11_01-20-03_1.jpg

हो.

हवे फ्रेन्डशिप देऊन टाक आता.<<<<<

ते अता काय वेगळे सिद्ध करावे लागणार आहे काय?????
आपण सर्वांनी पाहिलेच की बेफीजीच्या नावासाठीचा क्ल्यू क्रमांक ६ तब्बल दोनदा दिलाय बाईसाहेबांनी ह्यावरूनच बेफीजींसासारख्या मित्राची त्यांच्या मनातली खास जागा दिसून येत नाही काय !! Wink Lol

(बेफीजींच्या नावातच "बे " असल्याने दोनदा दिल्याचीही शक्यता मी नाकारत नाही कृ गै न )
Happy !!!!!!

Pages