मायबोलीकर आयडी ओळखा कोडे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
1’

१.मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषा वापरून कोडे सोडवा
२. चित्रावरून शब्दशः अर्थ काढा
३. काल पेडगावी ज्यांनी हे सोडवले आहे त्यांनी उत्तरे लिहू नका Happy

2013-10-11_00-55-47_1.jpg2013-10-11_00-59-47_1.jpg2013-10-11_01-20-03_1.jpg

१५ झक्की
३ केदार
५ सशल
६ बेफिकिर
११ लालू?
१२ साती?
४ ईबा? (पण हा आयडी आता नाहीये ना?)
९ सुहास्य?

14- Aneesha

एक नंबर कोणी तरी लिहिल्यासारख भाऊ नमस्कर च असावेत असा आत्ता वाटतंय

3. केदार
४ ईबा
5.सशल
6. बेफिकीर
७ वैद्यबुवा
८. गामा पैलवान
१० स्वाती आंबोळे
११. लालू
१३ सिंडरेला
१४ अनिशा
१५. झक्की

हे इतके आता पर्यंत बरोबर आहेत.

मामी तू लिहिलेले माझ्या नजरेतून सुटले. सॉरी Happy

9- Hasari.

Pages