रोटी कि टोकरी

Submitted by दिनेश. on 8 October, 2013 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
एवढ्या पिठात, कपाच्या आणि नानच्या आकारामानाने चार ते सहा नान होतील.
माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान मस्त ..नान व कुलच्यात तसा फारसा फरक नाही.कुलच्यात दहीपण घालतात.

_/\_

सुपर...माझ्या आवडत्या दहा>>>>>>त!!!!!!!!!!!
झत्तार पराठ्यांसार्खेच हे ही करून पाहीनच!!!!!!

आभार दोस्तांनो. मी काल केले होते आणि सुमेधाने सुचवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फोटोह काढलेत.
जरा नेट सावरलं कि पोस्ट करतो.

फार टेम्प्टिंग आहेत! जबरी दिसताहेत...
उचलून कचाकचा खावेसे वाटताहेत Happy

आता लक्षात ठेवीन लंचच्या आधी असले धागे उघडायचे नाहीत Wink

माझे काय चुकले Sad

मी सेल्फ रेझिंग फ्लोअर घेवून बनवायचा प्रयत्न केला पण ते इतके कडक झाले ..जसे मैद्याच्या पोळ्या.

माझ्या कडे जे सेल्फ रेझिंग फ्लोअर आहे ते बेकार आहे का कळत नाही आहे ..पण तोच ब्रंड खूप चालतो आणि स्पष्ट लिहिले आहे सेल्फ रेझिंग फ्लोअर ... हे पीठ भिजवून नंतर फुलले पाहिजे का थोडे जसे भटुरे चे पीठ फुगते ???

हे पिठ भिजवल्यावर थोडेच फुगते पण तव्यावर टाकल्याबरोबर जास्त फुगते. बेकिंग पावडर असल्याने ती उष्णतेने कार्यरत होते. फार वेळ लागतच नाही.
हेच पिठ जरा पातळसर भिजवून धिरडी केली तरी त्यांना छान जाळी पडते.

Pages