Submitted by दिनेश. on 8 October, 2013 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एवढ्या पिठात, कपाच्या आणि नानच्या आकारामानाने चार ते सहा नान होतील.
माहितीचा स्रोत:
मीच तो.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच दिसताहेत नान....फोटो पण
भारीच दिसताहेत नान....फोटो पण मस्त . दिनेशदा, सेल्फ रेझिंग फ्लोअर वापरून भटूरे पण करता येतील का?
हे अगदी मलाही करता येतील,
हे अगदी मलाही करता येतील, अश्या टिपांसहीत आहे.
विकेंडला करुन बघतो.
तुसी ग्रेट हो
तुसी ग्रेट हो
मस्तच!
मस्तच!
खुपच छान मस्त ..नान व
खुपच छान मस्त ..नान व कुलच्यात तसा फारसा फरक नाही.कुलच्यात दहीपण घालतात.
_/\_
_/\_
कं लिवलय बेस लई बेस...
कं लिवलय
बेस
लई बेस...
सुपर...माझ्या आवडत्या
सुपर...माझ्या आवडत्या दहा>>>>>>त!!!!!!!!!!!
झत्तार पराठ्यांसार्खेच हे ही करून पाहीनच!!!!!!
आभार दोस्तांनो. मी काल केले
आभार दोस्तांनो. मी काल केले होते आणि सुमेधाने सुचवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फोटोह काढलेत.
जरा नेट सावरलं कि पोस्ट करतो.
फार टेम्प्टिंग आहेत! जबरी
फार टेम्प्टिंग आहेत! जबरी दिसताहेत...
उचलून कचाकचा खावेसे वाटताहेत
आता लक्षात ठेवीन लंचच्या आधी असले धागे उघडायचे नाहीत
सेल्फ रेझिंग फ्लोअर पुण्यात
सेल्फ रेझिंग फ्लोअर पुण्यात कुठे मिळेल????
वॉव. मस्त.
वॉव. मस्त.
वॉव!! सह्हीच दिसताय्त
वॉव!! सह्हीच दिसताय्त रोट्या!
करणारच!
माझे काय चुकले मी सेल्फ
माझे काय चुकले
मी सेल्फ रेझिंग फ्लोअर घेवून बनवायचा प्रयत्न केला पण ते इतके कडक झाले ..जसे मैद्याच्या पोळ्या.
माझ्या कडे जे सेल्फ रेझिंग फ्लोअर आहे ते बेकार आहे का कळत नाही आहे ..पण तोच ब्रंड खूप चालतो आणि स्पष्ट लिहिले आहे सेल्फ रेझिंग फ्लोअर ... हे पीठ भिजवून नंतर फुलले पाहिजे का थोडे जसे भटुरे चे पीठ फुगते ???
हे पिठ भिजवल्यावर थोडेच फुगते
हे पिठ भिजवल्यावर थोडेच फुगते पण तव्यावर टाकल्याबरोबर जास्त फुगते. बेकिंग पावडर असल्याने ती उष्णतेने कार्यरत होते. फार वेळ लागतच नाही.
हेच पिठ जरा पातळसर भिजवून धिरडी केली तरी त्यांना छान जाळी पडते.
हि रेसिपि दिसत नहि आहे
हि रेसिपि दिसत नहि आहे
Pages