Submitted by वर्षा on 27 September, 2013 - 12:03
ही कुठलीतरी वनस्पती मागच्या वर्षी येऊर नेचर ट्रेलमध्ये पाहिली होती. काळे ठिपके म्हणजे किड्यांनी खाल्लेला भाग आहे पण त्या किड्यांनी इतकी मस्त कुरतडली होती ती पानं की
ती एकंदरीत मस्त दिसत होती. मग मी लगेच फोटो काढला.
7" x 9", 200 gm2 फॅब्रिआनो अॅसिड फ्री पेपरवर नुकत्याच घेतलेल्या Derwent Artists पेन्सिल्सने बेसवर्क करुन नंतर Prismacolor लेयर्स चढवले. काळी बॅकग्राऊंडसाठी फक्त Prismacolor वापरल्या.
आधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)": http://www.maayboli.com/node/44442
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560
रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!: http://www.maayboli.com/node/40436
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवळ अप्रतिम!!!!
केवळ अप्रतिम!!!!
मला वाटल फोटोच आहे.
मला वाटल फोटोच आहे.
>>>>>>>>>> +१
खाली स्क्रोल करत होते काढलेलं चित्र बघायला, वाटलं आधी फोटो दिलाय अन त्याखाली चित्र असेल.. महान आहात आपण..
अनेक धन्यवाद वर्षा! वेबसाईट
अनेक धन्यवाद वर्षा! वेबसाईट बघितली. नक्की सबस्क्राईब करते!
यशःस्विनी, माहितीबद्दल आभारी आहे. माझ्याकडे असलेल्या पेन्सिल्स बहुदा अगदी कमी प्रतिच्या असाव्यात कारण त्या शाळेतून उरलेल्या परत आल्या आहेत.
धन्यवाद सर्वांना! सोनचाफा,
धन्यवाद सर्वांना!
सोनचाफा, शिरीष देशपांडेंच्या माहितीसाठी खूप आभार! त्यांची चित्रे म्हणजे कमाल आहे. बॉलपेन्सने चितारणं किती पेशन्सचं काम असेल. कारण किती पॉईंटेड असतात ती!
वर्षू, caran d' ache या स्वीस पेन्सिल्स मला दिसल्या होत्या इथे. पण माझ्याकडे अगोदरच स्टेडलर असल्याने या घेतल्या नाहीत. तुला दोन्हीत फरक वाटतो का?
दिनेश, ईमेल मिळाली तुमची. रिप्लाय केलाय.
अप्रतिम! शब्दच नाहीत
अप्रतिम! शब्दच नाहीत माझ्याकडे. काय काय कला असतात लोकांकडे!
अप्रतीम आहे हे चित्र......
अप्रतीम आहे हे चित्र...... चित्र की फोटो असा संभ्रम निर्माण करू शकेल इतकं नॅचरल वाटतंय.
हे पण आवडले.. मस्तय
हे पण आवडले.. मस्तय
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
Pages