गणराज 'रंगी' नाचतो - सिंडरेला - ईशान

Submitted by तृप्ती आवटी on 16 September, 2013 - 12:27

Scan0002.jpg

नावः ईशान
वयः ६+ वर्षे

(१० शब्दांचा महिमा महान)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

surekh.. Happy

सौम्य रंग वापरलेत अगदी! (मुलं काय विचार करत असतील रंग निवडताना - याची अपार उत्सुकता वाटते अश्या वेळी) Happy

बहुतेक चित्र one directional strokes ने रंगवलय. ह्या वयात ते जमलय म्हणजे खूपच मस्त.

बाप्पाच्या टोपीवरचा पट्टा तर खासच - फक्त strokes ची दिशा आणि क्रेयॉन्वरचा दाब यात बदल करून तो केलाय. रंग तोच वापरलाय. खूप कौतुक वाटले त्याबद्दल इशानचे.

स्ट्रोकबद्दल माधव यांना अनुमोदन. काय समज असते या वयात!!! सीडी ची निळी-हिरवी शेड पाहून खूप कौतूक वाटले. निरीक्षणशक्ती किती अचूक आहे... शाब्बास ईशान! गणपतीबाप्पाचा एक गोड गोड मोदक बक्षीस तुला Happy