Submitted by तृप्ती आवटी on 16 September, 2013 - 12:27
नावः ईशान
वयः ६+ वर्षे
(१० शब्दांचा महिमा महान)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नावः ईशान
वयः ६+ वर्षे
(१० शब्दांचा महिमा महान)
काय सोबर रंगसंगती आहे! गो
काय सोबर रंगसंगती आहे! गो ईशान!
मस्त ! नीट रंगवलय अगदी..
मस्त ! नीट रंगवलय अगदी..
एकदम डिसेंट हां ईशान!
एकदम डिसेंट हां ईशान!
surekh..
surekh..
(No subject)
सौम्य रंग वापरलेत अगदी! (मुलं
सौम्य रंग वापरलेत अगदी! (मुलं काय विचार करत असतील रंग निवडताना - याची अपार उत्सुकता वाटते अश्या वेळी)
मस्त!! कॅप आणि सीडी एकदम
मस्त!!
कॅप आणि सीडी एकदम बारकाईने रंगवली आहे. मस्तच.
अर्रे वा! मस्त रंग वापरलेत!
अर्रे वा! मस्त रंग वापरलेत! रंगवलेय पण अगदी लायनीत ! Good Job Eshaan!
Looks like Eeshan loves
Looks like Eeshan loves pastel shades , good job !!
छान रंगवलय !
छान रंगवलय !
छान रंगवलयस ईशान.
छान रंगवलयस ईशान.
मस्त रंग वापरलेत. छान
मस्त रंग वापरलेत. छान रंगवलय.
Great Job Ishan
छान रंगवल आहे.
छान रंगवल आहे.
गजानन + १... किती माईल्ड कलर
गजानन + १... किती माईल्ड कलर वापरलेत.. शाब्बास ईशान
छान रंगवले आहे. सगळे सौम्य
छान रंगवले आहे. सगळे सौम्य रंग वापरूनही चांगले दिसतेय.
(No subject)
बहुतेक चित्र one directional
बहुतेक चित्र one directional strokes ने रंगवलय. ह्या वयात ते जमलय म्हणजे खूपच मस्त.
बाप्पाच्या टोपीवरचा पट्टा तर खासच - फक्त strokes ची दिशा आणि क्रेयॉन्वरचा दाब यात बदल करून तो केलाय. रंग तोच वापरलाय. खूप कौतुक वाटले त्याबद्दल इशानचे.
छान आहे
छान आहे
स्ट्रोकबद्दल माधव यांना
स्ट्रोकबद्दल माधव यांना अनुमोदन. काय समज असते या वयात!!! सीडी ची निळी-हिरवी शेड पाहून खूप कौतूक वाटले. निरीक्षणशक्ती किती अचूक आहे... शाब्बास ईशान! गणपतीबाप्पाचा एक गोड गोड मोदक बक्षीस तुला
स्ट्रोक्स आणि पेस्टल शेडस
स्ट्रोक्स आणि पेस्टल शेडस मस्त. शाब्बास.
धन्यवाद मंडळी. तुमच्या
धन्यवाद मंडळी. तुमच्या प्रतिसादांनी मीच हुरळून गेले आहे
Thank you all- Ishan
सुंदर!
सुंदर!
माधव यांना अनुमोदन. हातावरचा
माधव यांना अनुमोदन. हातावरचा कंट्रोल चांगला आहे.
माधव यांना अनुमोदन, छान
माधव यांना अनुमोदन, छान रंगवलं आहे.
(No subject)
व्हेरी गूड जॉब इशान!!
व्हेरी गूड जॉब इशान!!
मस्तं रंगवलंस रे इशान!
मस्तं रंगवलंस रे इशान! रंगसंगती बघून शांत वाटलं डोळ्यांना.
धन्यवाद प्रशंसापत्र छान आहे.
धन्यवाद
प्रशंसापत्र छान आहे. धन्यवाद संयोजक. ईशानला दाखवून त्याची प्रतिक्रिया कळवेनच
गुड जॉब्,ईशान. खूप आवडलं हां
गुड जॉब्,ईशान. खूप आवडलं हां तुझं चित्र.