गणराज 'रंगी' नाचतो - मंजूडी - नीरजा

Submitted by मंजूडी on 15 September, 2013 - 07:15

neeraja MB ganesh 2013.jpg

नीरजा - वय वर्ष साडेसात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच नीरजा, अगदी कलरफुल बाप्पा..
बाप्पांचे पोपटी टीशर्ट आवडले..

आणि उजव्या बाजूला कलरचे खडू आहेत तो अगदी पियानो वाटतोय त्यामुळे एक वेगळाच इफेक्ट आलाय Happy

आमचा पण बाप्पा बहुतेक ह्याच रंगात दिसणार.. आज सांगून आलोय कुठे काय रंग दे ते.. आणि बरोबर हेच रंग सांगितले आहेत.. Happy

मस्त ब्राईट आणि कलरफूल डीजे बाप्पा आहे. मॉडर्न असला तरी धार्मिक आहे... मस्त कुंकूम तिलक लावलाय... टी शर्ट आणि जीन्सची रंगसंगती काय सुरेख दिसतेय!

डीजे बाप्पा तर चमचम चांदण्यांची लाईटिंग अवतीभवती हवीच. काय कल्पनाशक्ती असते मुलांची ग्रेट!!!
नीरजा खूप आवडला बाप्पा. शाब्बास.

छानच.

Pages