गणराज 'रंगी' नाचतो - मंजूडी - नीरजा

Submitted by मंजूडी on 15 September, 2013 - 07:15

neeraja MB ganesh 2013.jpg

नीरजा - वय वर्ष साडेसात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व मावश्या, काका, काकू, मामा, माम्यांना धन्यवाद!

सर्व संयोजक मावश्या आणि काकांचेही प्रशंसापत्राबद्दल मनःपूर्वक आभार!
खूप छान आहे प्रशंसापत्र.

लली, नीरजाच्या मते तो गॉगल नाहीये, चष्माच आहे. कारण गॉगलच्या काड्या इतक्या बारीक नसतात Proud आणि म्हणून चष्म्यातून दिसणारे डोळे काढलेले आहेत. चष्म्याच्या उजव्या काचेच्याखाली काय दिसतंय मग? असं विचारलं तर म्हणे त्याला खरचटलं असेल Wink

नीरजाच्या मते तो गॉगल नाहीये, चष्माच आहे. कारण गॉगलच्या काड्या इतक्या बारीक नसतात
>>>>>>>

मंजु ___/\____!
म हा न आहे!
मला अजिबात हे लक्षात आलं नव्हतं चित्रं काढताना!
बाप्रे!!!!
एक चॉकलेट घेऊन दे माझ्या तर्फे आणि शाब्बासकी सुद्धा!

अरे हो, रियाला चित्रासाठी शाबासकी द्यायची राहूनच गेली. मी अगदी ठरवलं होतं, पण आभारप्रदर्शन पोस्टीच्यावेळी विसरून गेले.

रिया, दिलिगिरीसकट तुला शाबासकी Happy
पुढच्यावेळी जरा मोठं, सुस्पष्ट आणि रंगवण्यासाठी जास्त बारकावे नसलेलं - म्हणजे अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांना रंगवायला सोपं जाईल असं चित्र काढ. Happy

Happy
दिलगिरी नको ग Happy
मी हे चित्र खुप गडबडीत आणि ऑफिसमध्ये बसुन काढलेलं... त्यानंतर स्केच्पेन मिळाला नाही.. मग स्कॅनर बिघडला... मग नीट स्कॅन होईना.... अशा अनेक गोष्टींनंतर गणपती फायनली इथे आला आणि त्यामुळे आम्हाला आधी प्रिंटआऊट घेऊन बघायला जमलं नाही Happy
शाबासकी साठी खुप खुप थँक्स Happy

Pages