मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १३ (गायत्री१३)

Submitted by संयोजक on 14 September, 2013 - 23:12

आयडी: गायत्री१३
पाल्याचे नाव: श्रिया
वयः ७ वर्षे

gayatree13.JPGgayatree13l.JPG

श्रियाच्या शाळेत मराठी लिहायला शिकवायला याच वर्षी सुरुवात झाली आहे. तिला अजून सगळी मुळक्षरे लिहिता येत नाहीत. तसेच, बाराखडी/जोडाक्षरे इ. ची तोंडओळख होती पण लिहिता येत नव्हतं. मायबोलीच्या या उपक्रमामुळे तिला खूपच मराठी लिहिता यायला लागलं. संयोजकांना मनापासून धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण आज थेऊरला भेटलो ना ? >>>>> कित्ती निरागसपणे विचारलंय या छोट्या मैत्रिणीने ...
सूर्य, पाऊस, इंद्रधनुष्य मस्त !!!! >>>> +१

फारच मस्त लिहिलंय श्रियाने - शाब्बास श्रिया ---- असेच छान छान लिहित रहा ...

>>बाप्पाचे पाय निघणार नाहीयेत आता शेवटच्या दिवशी! >>
अगदी अगदी
मला तर वाटायला लागलंय की तो यांच्यासाठीच येतो हल्ली.
मस्त पत्र श्रिया.