Submitted by संयोजक on 14 September, 2013 - 23:12
आयडी: गायत्री१३
पाल्याचे नाव: श्रिया
वयः ७ वर्षे
श्रियाच्या शाळेत मराठी लिहायला शिकवायला याच वर्षी सुरुवात झाली आहे. तिला अजून सगळी मुळक्षरे लिहिता येत नाहीत. तसेच, बाराखडी/जोडाक्षरे इ. ची तोंडओळख होती पण लिहिता येत नव्हतं. मायबोलीच्या या उपक्रमामुळे तिला खूपच मराठी लिहिता यायला लागलं. संयोजकांना मनापासून धन्यवाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वाह.. काका लाडका
अरे वाह.. काका लाडका दिसतोय..!
मस्त पत्र आहे श्रिया! १ छोटी
मस्त पत्र आहे श्रिया!
१ छोटी मैत्रीण
खूप गोड पत्र आणि सूर्य, पाऊस,
खूप गोड पत्र आणि सूर्य, पाऊस, इंद्रधनुष्य मस्त !!!!
आपण आज थेऊरला भेटलो ना ?
आपण आज थेऊरला भेटलो ना ? >>>>> कित्ती निरागसपणे विचारलंय या छोट्या मैत्रिणीने ...
सूर्य, पाऊस, इंद्रधनुष्य मस्त !!!! >>>> +१
फारच मस्त लिहिलंय श्रियाने - शाब्बास श्रिया ---- असेच छान छान लिहित रहा ...
खुपच गोड, निरागस! बाप्पाचे
खुपच गोड, निरागस!
बाप्पाचे पाय निघणार नाहीयेत आता शेवटच्या दिवशी!
मस्त लिहीलय छोट्या मैत्रिणीने
मस्त लिहीलय छोट्या मैत्रिणीने
अक्षर सुरेख आहे अगदी. शाब्बास
अक्षर सुरेख आहे अगदी.
शाब्बास श्रिया.
>>बाप्पाचे पाय निघणार नाहीयेत
>>बाप्पाचे पाय निघणार नाहीयेत आता शेवटच्या दिवशी! >>
अगदी अगदी
मला तर वाटायला लागलंय की तो यांच्यासाठीच येतो हल्ली.
मस्त पत्र श्रिया.
मस्त
मस्त
गणबती बाप्पालाच त्याचं चित्र
गणबती बाप्पालाच त्याचं चित्र बघायला सांगितलं आहे. भारी
>> आपण आज थेऊरला भेटलो
>> आपण आज थेऊरला भेटलो ना
मस्त!
श्रिया, एकदम मस्तं आहे पत्र .
श्रिया, एकदम मस्तं आहे पत्र . शाब्बास!
मस्त आहे पत्र, त्यावरचं चित्र
मस्त आहे पत्र, त्यावरचं चित्र ..
अक्षरही छान आहे ..
आज थेऊरला भेटलो ना.. छानच.
आज थेऊरला भेटलो ना..
छानच.
मस्त लिहिलयं. शाब्बास श्रिया
मस्त लिहिलयं. शाब्बास श्रिया
वॉव, खुपच गोड पत्र !! आज
वॉव, खुपच गोड पत्र !!
आज थेऊरला भेटलो ना.. > हे मात्र अल्टिमेट !!
(No subject)