मायबोली आयडी : प्राची
पाल्याचे नाव : मिहिका
वय : नऊ वर्षे
गणेशोत्सव आला की मायबोलीवर यावर्षी कोणता उपक्रम असेल याची जाम उत्सुकता असते मिहिकाला. यावर्षी सहामाही चालू असल्याने उपक्रमात भाग घेता येईल का याविषयी मी जरा साशंकच होते. पण पत्र लिहायचे आहे म्हटल्यावर बाईसाहेब लगेच तयार झाल्या. शाळेतून आल्यावर जेवण झाल्याझाल्या चक्कचक्क पत्र लिहायला बसली. आधी कच्चा मसुदा, मग परत वाक्यरचना वगैरे दुरुस्त करून पत्र लिहिले आहे. तिला हिंदी लिहिता येते, पण मराठीत १ल्यांदाच लिहिले आहे. दंडाऐवजी पूर्णविराम द्यायचा, 'ळ' कसा लिहायचा, बरोबर मात्रा कश्या लिहायच्या याबाबत मी मार्गदर्शन केले आहे. बाकी काही मदत नाही.
आम्हां महाराष्ट्राबाहेर राहणार्यांच्या मुलांना मराठीच्या अजून जवळ नेणारा हा उपक्रम खूप आवडला.
धन्यवाद.
खूप छान पत्र, मिहिका !!!
खूप छान पत्र, मिहिका !!!
छान लिहीलयं...
छान लिहीलयं...
शाब्बास मिहिका... छान लिहिल
शाब्बास मिहिका... छान लिहिल आहेस पत्र
छान
छान
छान पत्र मिहिका. शाब्बास.
छान पत्र मिहिका. शाब्बास.
अक्षरपण छान आहे. शुद्धलेखन, विरामचिन्ह वापरणं... सगळं छान जमलंय हो तुला.
छान छान.
छान छान.
मिहीका, छान लिहीले आहेस पत्र
मिहीका, छान लिहीले आहेस पत्र
मिहिका सुंदर लिहिले आहे पत्र.
मिहिका सुंदर लिहिले आहे पत्र. बाप्पा नक्की मदत करतील.
है शाब्बास मिहीका! नक्की
है शाब्बास मिहीका!
नक्की देतील हं बाप्पा तुला त्यांच्या गोष्टी असलेलं पुस्तक!
मस्त पत्र
मस्त पत्र
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान!
छान!
मिहिका शाब्बास अक्षरपण छान
मिहिका शाब्बास
अक्षरपण छान आहे.
>> सगळ्या समस्या सोडवून
>> सगळ्या समस्या सोडवून टाकता
अक्षर भारी आहे एकदम .
अक्षर भारी आहे एकदम . गोष्टीचे एकच पुस्तक का हवे आहे पण ? बाप्पाकडनं खंडीभर तरी मागायची पुस्तकं
मिहिका खरंच खूप शहाणी मुलगी
मिहिका खरंच खूप शहाणी मुलगी आहे. मस्त पत्र.
आम्ही ही खातो.. सगळ्या
आम्ही ही खातो..
सगळ्या समस्या सोडवून टाकता - हे मस्त आहे!
सुपर! बाप्पासाठी रंगीत शाई
सुपर! बाप्पासाठी रंगीत शाई हं..! अक्शर छाने मिहीका तुझे.
आईची जोडलेली पुस्तीही आवडली.
मस्त आणि अगदी सुंदर अक्षरात
मस्त आणि अगदी सुंदर अक्षरात लिहिलंय पत्र - आवडणारच बाप्पाला आणि मिहिकाला बाप्पाच्या गोष्टींचं पुस्तक नक्की मिळणार.
शाब्बास मिहिका!
प्राची, अगं वर्षातून इतरवेळीही मोदक, लाडू, बर्फी करून देत जात की लेकीला ....
शाब्बास मिहिका!
शाब्बास मिहिका!
मामी,
मामी,
(No subject)
मिहिका गुणी मुलगी आहेच,
मिहिका गुणी मुलगी आहेच, त्यामुळे बाप्पा नक्की मदत करणार
सुंदर अक्षर आहे.
मिहिका, किती छान पत्र लिहिलं
मिहिका, किती छान पत्र लिहिलं आहेस, आणि अक्षर पण खूप छान आहे तुझं.
समंजस पत्र ... आवडले.
समंजस पत्र
... आवडले.
प्रोत्साहन देणार्या
प्रोत्साहन देणार्या सगळ्यांना धन्यवाद.
अक्षर चांगले आहे>>> हे वाचून गंमत वाटली कारण, रोज याच एका मुद्द्यावरून घरात रणकंदन माजते.
सुरेख पत्र लिहीलयसं गं
सुरेख पत्र लिहीलयसं गं मिहीका. बाप्पा नक्की खुष होणार
सर्वप्रथम मिहिकाचे कौतुक.
सर्वप्रथम मिहिकाचे कौतुक. लेखन सुबक नेटके आहे, अक्षर सुंदरच आहे.
हलके घेणे)
प्राची - रणकंदन माजवण्यासारखे काय आहे ह्या अक्षरात, (बच्ची की जान लोगे क्या?
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय पत्र...सुबक,क्लिअर
छान आहे की गं अक्षर. . एकदम
छान आहे की गं अक्षर. :). एकदम सिन्सियर पत्र आहे.
Pages