Submitted by संयोजक on 10 September, 2013 - 02:03
मायबोली आयडी : प्राजक्ता३०
पाल्याचे नाव : श्रीया
वय : ६ वर्षे
पत्रातला पूर्ण मजकूर श्रीयाचा आहे. मराठी अक्षरे कशी काढायची ते सांगण्याची आणि तिने पेन्सिलने लिहीलेले पत्र पेनने ट्रेस करण्याची मदत माझी आहे. पत्र पूर्ण लिहून आणि सजवून झाल्यावर आठवले की गणपतीचा माऊस काय खातो आणि त्याला चीज आवडते का, त्यामुळे असलेल्या थोड्यशा जागेत ताजा कलम लिहीलेला आहे. मी गणपतीला पत्र लिहील्यावर मला त्याचे उत्तर येईल का हा प्रश्ण सध्या सतावतो आहे.
- प्राजक्ता३०
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>माउसला चीज आवडते का ? ही तर
>>माउसला चीज आवडते का ?
ही तर खुद्द बाप्पालाही गुगली आहे...!
अर्रे!! कित्ती गोड लिहिलयं
अर्रे!! कित्ती गोड लिहिलयं श्रीया.
आणि किती छान सजवलयं पत्र.
श्रीया आणि सान्वी दोघी एकदम गोग्गोड मुली आहेत. इतकं छान पत्र लिहिल्याबद्दल मावशी दोघींना स्पेशल खाऊ देणार आहे हं.:)
(No subject)
सगळ्यांनी भरभरून केलेल्या
सगळ्यांनी भरभरून केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. श्रीयालाही सगळे प्रतिसाद वाचून दाखवले. असे प्रोत्साहन मिळाले की मुलांचाही उत्साह वाढतो.
इतक्या छान प्रश्स्तीपत्रकाबद्दल संयोजक आणि मायबोलीचेही आभार.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
Pages