मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. २ (जयु)

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 08:21

मायबोली आयडी : जयु
पाल्याचे नाव : प्रांजल
वय : साडेसहा वर्षे

DSC_0405(1).jpg

पत्राचा मसुदा मुलीचाच आहे. मी फक्त जोडाक्षरे लिहायला मदत केली.

हा प्रांजलच्या सीक्रेट खजान्याचा फोटो :-

secret khajana.jpg

- जयश्री

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती, हे पत्र आडवं पाठवलं होतं. रोटेट करुन उभं केल्यावर ते लहान झालंय. पुन्हा उभ्या फॉरमॅटमध्ये पाठवण्याविषयी इमेल पाठवलेली आहे. उत्तर आलं की, पुन्हा अपलोड करु.
धन्यवाद.

सहिये प्रांजलचे पत्र... टेंपल रनच्या टेंपल पर्यंत मी एकवेळा पण नाही पोहोचलो, पण प्रांजलने बाप्पांचे आणि मम्मीचे ऐकले आणि गूड गर्ल बनली तर ते तिला पोहोचवतील नक्की सहा वेळा Happy

वा, वा, वा वा - सर्व छोट्यांची अशी भारी भारी पत्रे बाप्पा नक्कीच मन लाऊन वाचत असणार ....

वा, वा, वा वा - सर्व छोट्यांची अशी भारी भारी पत्रे बाप्पा नक्कीच मन लाऊन वाचत असणार ...>> +१ Happy

मस्तय पत्र

सो स्विट प्रांजल," मला जेंव्हा पण पाहिजे ते मला पाहिजे एका मिनटात " >>>>>>>>>>>>>सहीच Lol Lol Lol

आणि तुझा सिक्रेट खजाना आम्हाला पण दाखव.मागण्या एकदम छान!! देव तुझ्या सगळ्या मागण्या पुर्ण करो!!

छान पत्र. Happy
मला जेंव्हा पण पाहिजे ते मला पाहिजे एका मिनटात >>> हे भारिये. आणि किती एकदम मोठ्यांसारखं सर्वांचं कल्याण कर म्हणून सांगतेय.

प्रांजल ला शाब्बासकी.

धन्यवाद मंडळी.
प्रतिसाद वाचून पिलू एकदम खूष झालंय. Happy

आता आम्हाला काका,मावश्यांच्या प्रश्नांची उत्तरेहि द्यायची आहेत.
डिश तयार आहे पण अ‍ॅक्शनसहित क्रुती कशी सांगणार? कुणाला माझा खजाना बघायचा आहे त्यांनी पत्ते सांगा मी दाखवायला येइन. मागण्यांबद्द्ल - स्पष्टिकरणासहित उदाहरणे तयार आहेत, पण लिहायला मम्माला वेळ नाहिये. Happy

बरं संयोजक, माझे पत्र बाप्पापर्यंत पोचले की नाहि ते लवकर सांगा. Happy

Pages