दहिभाताचा फ्रॉक, कारल्याच्या काचर्‍यांचा बुकमार्क ! इ.....

Submitted by शांकली on 1 September, 2013 - 23:37

अवलच्या क्लासमधे हा नवा पॅटर्न मी शिकले. आणि तयार फ्रॉक बघून मुलगी पटकन म्हणाली की आई हा अगदी दहिभात फ्रॉक दिसतोय हं!.......

IMG_3806.JPG

ही तबल्या-डग्ग्याची कव्हर्स.....

IMG_3721.JPG

आणि हा कारल्याच्या काचर्‍यांचा बुकमार्क .......

IMG_3807.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, तुमच्या क्लासमधे मला पण हवी आहे अ‍ॅडमिशन.. काय बरे करावे लागेल??

मी मेल पण पाठवला आहे.. लेकीसाठी बनवूनच टाकते आता दहिभात फ्रॉक...

Happy

कसली भारी नावं गं..... एकदम झकास झाले आहेत तीनही प्रकार !!
अवल..... तुस्सी छा गये Happy

छान!

छान.

अरेच्या ! दोन दिवस माबोवर आलेच नव्हते ...आज पाहिले ..मस्तच आहे दहिभात आणि कारले पण ..नामकरण तर सगळ्यात भारी. Happy

शांकली, मला हे शिकायचे आहे... कसे शिकवणार?..
मला स्वतःसाठी एखादं जाकीट करायचेय. लोकरीने किन्वा दोर्याने.

दहिभात फ्रॉक छानच...
मेरा मन उस कारल्के काचरेके बुकमार्क पे आया हय...
तू किंवा अवल माझी शिकवणी घ्या.. उन्हाळ्याचं शिबीर..

Pages