Submitted by शांकली on 1 September, 2013 - 23:37
अवलच्या क्लासमधे हा नवा पॅटर्न मी शिकले. आणि तयार फ्रॉक बघून मुलगी पटकन म्हणाली की आई हा अगदी दहिभात फ्रॉक दिसतोय हं!.......
ही तबल्या-डग्ग्याची कव्हर्स.....
आणि हा कारल्याच्या काचर्यांचा बुकमार्क .......
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम! दोन्ही कलाकृती
अप्रतिम! दोन्ही कलाकृती अत्तिशयच सुंदर!
आरतीतै तुस्सी ग्रेट हो!
अवल, तुमच्या क्लासमधे मला पण
अवल, तुमच्या क्लासमधे मला पण हवी आहे अॅडमिशन.. काय बरे करावे लागेल??
मी मेल पण पाठवला आहे.. लेकीसाठी बनवूनच टाकते आता दहिभात फ्रॉक...
काय सुरेख जमल्या आहेत सगळ्याच
काय सुरेख जमल्या आहेत सगळ्याच गोष्टी
किती गोड आहे शांकली हे सर्व
किती गोड आहे शांकली हे सर्व आणि मुलीने नावेपण मस्त ठेवली आहेत.
निव्वळ सुरेख.
निव्वळ सुरेख.
दहीभाताचा फ्रॉक मस्तच आहे.
दहीभाताचा फ्रॉक मस्तच आहे. आणि तो बुकमार्क माझ्याकडे पण आहे बरं का
सर्वांना मनापासून धन्यवाद..
सर्वांना मनापासून धन्यवाद..
फ्रॉक आणि बुकमार्क अप्रतिम
फ्रॉक आणि बुकमार्क अप्रतिम .
कव्हर्स ही छान झाली आहेत.
व्वा! काय सुरेख कलाकृती आहेत
व्वा! काय सुरेख कलाकृती आहेत नाव तर एकद्म भारीच
कसली भारी नावं गं..... एकदम
कसली भारी नावं गं..... एकदम झकास झाले आहेत तीनही प्रकार !!
अवल..... तुस्सी छा गये
किती गोड आहे शांकली हे सर्व
किती गोड आहे शांकली हे सर्व आणि मुलीने नावेपण मस्त ठेवली आहेत.>>>>>>> + १००००००००००००००००००
छान!
छान!
छान.
छान.
खूप मस्त. फ्रॉकचे डीझाइन मस्त
खूप मस्त. फ्रॉकचे डीझाइन मस्त आहे. त्याचा लिहीलेला पॅटर्न कुठे मिळेल.
बुकमार्क तर सहीच आहे.
परत एकदा सर्वांना मन:पूर्वक
परत एकदा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
फार सुन्दर. बुकमार्क विकत
फार सुन्दर. बुकमार्क विकत घेता येईल का? कसा?
अप्रतिम!! तो दहीभात व
अप्रतिम!!
तो दहीभात व कारल्याचा बूकमार्क तर... सुंदर!
अरेच्या ! दोन दिवस माबोवर
अरेच्या ! दोन दिवस माबोवर आलेच नव्हते ...आज पाहिले ..मस्तच आहे दहिभात आणि कारले पण ..नामकरण तर सगळ्यात भारी.
फ्रॉक आणि बुकमार्क भारी
फ्रॉक आणि बुकमार्क भारी एकदम.
सुंदर कलाकुसर आणि झक्कस
सुंदर कलाकुसर आणि झक्कस टायटल्स :).
लैच भारी गं... सुरेख बनवलीस..
लैच भारी गं... सुरेख बनवलीस.. नावंही तितकीच भारी.
शांकली, मला हे शिकायचे
शांकली, मला हे शिकायचे आहे... कसे शिकवणार?..
मला स्वतःसाठी एखादं जाकीट करायचेय. लोकरीने किन्वा दोर्याने.
प्रदीपा.. संपर्कातून अवल
प्रदीपा.. संपर्कातून अवल यांना मेल पाठव. त्या हे सगळे शिकवतात..
दहिभात फ्रॉक छानच...
दहिभात फ्रॉक छानच...
मेरा मन उस कारल्के काचरेके बुकमार्क पे आया हय...
तू किंवा अवल माझी शिकवणी घ्या.. उन्हाळ्याचं शिबीर..
नावं मस्तच! कारल्याचा
नावं मस्तच! कारल्याचा बुकमार्क खूपच आवडला.
मस्तच ग आणि नावं त्याहून ही
मस्तच ग आणि नावं त्याहून ही सुरेख .
टीने, धन्स धागा वर आणल्या बद्दल
कारले काचर्या >> १ नम्बर !!
कारले काचर्या >> १ नम्बर !!
मस्त
मस्त
मस्तच.
मस्तच.
वॉव, भुक लागली वाचुन मस्त
वॉव, भुक लागली वाचुन मस्त आहे फ्रॉक.
Pages