दहिभाताचा फ्रॉक, कारल्याच्या काचर्‍यांचा बुकमार्क ! इ.....

Submitted by शांकली on 1 September, 2013 - 23:37

अवलच्या क्लासमधे हा नवा पॅटर्न मी शिकले. आणि तयार फ्रॉक बघून मुलगी पटकन म्हणाली की आई हा अगदी दहिभात फ्रॉक दिसतोय हं!.......

IMG_3806.JPG

ही तबल्या-डग्ग्याची कव्हर्स.....

IMG_3721.JPG

आणि हा कारल्याच्या काचर्‍यांचा बुकमार्क .......

IMG_3807.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
कारल्याच्या काचऱ्या आणि दहिभात तसेही आवडतात, असेही आवडले.

Pages