मुद्दे आणी गुद्दे

Submitted by विजय देशमुख on 31 August, 2013 - 04:26

आजकाल बोलघेवड्यांची कमतरता नाही. अश्या काही मुद्यांवर आपले काही गुद्दे येऊ द्या.

एक माझाच :-

पंतप्रधान :- भारत १९९१ च्या परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे खंडन.

- अगदी बरोबर. परिस्थीती त्याहीपेक्षा वाईट आहे. १९९१ कडे वाटचाल, म्हणजे परिस्थितीत सुधारणा म्हणावी लागेल.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय पीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीटपीट लावलीय. एकामागून एक धागे काढत सुटायचं, कशाला काही मेळ नाही. स्वतःचं तरी स्वतःला काही कळतं का ? कैच्याकै. फॉर युवर काईण्ड इन्फर्मेशन २०१३ मधून १४ ला जाता येतं, १५ ला जातं येतं, १९९१ ला कसं जाता येईल ? आणि देश कसा काय जाईल ? त्याला काय पाय आहेत कि चाकं आहेत ?

अहो कुणीपण, लक्ष घालताय ना ?