Submitted by मुग्धमानसी on 14 August, 2013 - 08:28
तुला वाटतं तसंच कदाचित हे असंच असेल सगळीकडे...
तुला वाटतं... माझी तगतग, चिडणं, उद्रेक, संताप... अगदी नैराश्यही... अगदी नॉर्मल आहे.
काळजी करण्यासारखं काहिही नाही...
या सगळ्यातून जाऊनही... सगळी नाती टिकतातच की! आपलंही टिकेल.
सवयीनं हळूहळू मीही शिकेनच सगळं स्वीकारणं... तुलाही.
खरंय तुझं.
पण टिकवण्यासाठी ओतलेल्या भरभरून अश्रुंनी खारट झालेलं हे नातं...
चाखता येईल आता कधी असं वाटत नाही.
असो.
हेही असंच असेल कदाचित सगळिकडे!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुन्हा एकदा षटकार! पण
पुन्हा एकदा षटकार!
पण टिकवण्यासाठी ओतलेल्या भरभरून अश्रुंनी खारट झालेलं हे नातं...
>>>>
बाआआआआअस!
__/\__
धन्यवाद रिया.
धन्यवाद रिया.
रिया +१ मस्त लेखन
रिया +१
मस्त लेखन
मस्त!
मस्त!
मस्तच!
मस्तच!
मस्त ... यावरुन आठवले, कॉलेज
मस्त ...
यावरुन आठवले, कॉलेज मधे असताना एका मैत्रिणिच्या वहित वाचले होते.
तडा गेलेल्या ग्लासात फुले ठेवता येतात पण पाणी पिता येता नाही.....नक्की काय होते आता आठवत नाही पण बहुदा चारोळी होती अशाच अर्थाची.
मस्त!
मस्त!
DIRECT DIL SE (mala marathit
DIRECT DIL SE
)
(mala marathit ka type karata yet nahi aahe
भन्नाट!
भन्नाट!
तुझे लेखन नेहमीच मुग्ध करणारे
तुझे लेखन नेहमीच मुग्ध करणारे असते... हे ही आवडलंच!
पण टिकवण्यासाठी ओतलेल्या भरभरून अश्रुंनी खारट झालेलं हे नातं...
चाखता येईल आता कधी असं वाटत नाही.>>> जियो...
सवयीनं हळूहळू मीही शिकेनच
सवयीनं हळूहळू मीही शिकेनच सगळं स्वीकारणं... तुलाही. >> अतिशय सुंदर.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
मानसी..... असंच असेल कदाचित
मानसी..... असंच असेल कदाचित सगळिकडे!..
बाकी लेखन.. मस्तच!
जियो......... कसलं लिहिलं
जियो.........
कसलं लिहिलं आहेस... ग्रेट आहेस तु
भन्नाट!
भन्नाट!
अगदी माझ्या मनातील तगमग आहे
अगदी माझ्या मनातील तगमग आहे ही. मनातील घुसमट शब्दात छान उतरलीय.
जंगली डॉट कॉम ची अॅड तुमच्या
जंगली डॉट कॉम ची अॅड तुमच्या ललिताच्यावर दिसत आहे.
५०% ऑफ ऑन सारीज अॅन्ड कुर्ताज! अशी!
'अॅन्ड ललित्स' असे अॅड करावेसे वाटत आहे.
उरलेल्या ५०% भावना न लिहिण्याचे काही खास कारण?
मोजक्या शब्दात खूप छान
मोजक्या शब्दात खूप छान मांडलस..आवडली कविता...
सर्वांना धन्यवाद! बेफिकीर>>
सर्वांना धन्यवाद!
बेफिकीर>> तुमचा प्रतिसाद आईशप्पथ कळला नाही. 'फार (कैच्याकै) ललितं झाली, आता बास करा' असं वगैरे काही सांगायचंय का तुम्हाला? तसं असेल तर खरंच बास करेन.
उरलेल्या ५०% भावना>>> त्या अव्यक्त आहेत.
टिकवण्यासाठी ओतलेल्या भरभरून
टिकवण्यासाठी ओतलेल्या भरभरून अश्रुंनी खारट झालेलं हे नातं...>>>>>>>>>>>>>>>> सिक्सर च

मस्तच
धन्यवाद अंकू.
धन्यवाद अंकू.
गुड वन!
गुड वन!
मुग्धमानसी.. अगदी रिलेट करू
मुग्धमानसी.. अगदी रिलेट करू शकले गं..
मनातल जे काही नीट शब्दात
मनातल जे काही नीट शब्दात सांगता येत नव्हत... तेच इथे मांडल गेल... भावलं...
धन्यवाद!
धन्यवाद!
<<<पण टिकवण्यासाठी ओतलेल्या
<<<पण टिकवण्यासाठी ओतलेल्या भरभरून अश्रुंनी खारट झालेलं हे नातं...
चाखता येईल आता कधी असं वाटत नाही.>>>
हो असच आहे सगळिकडे. अगदि खरे.
मस्तच!
मस्तच!