"चहा घ्या, चहा " ( बदलून, जास्त स्पष्ट फोटो )

Submitted by अवल on 31 July, 2013 - 23:17

क्रोशाने विणलेली दो-याची कपबशी
Cup_3 copy.jpg1375296479726.jpg

अन हे आई सोबत बाळही Wink

Cup_1 copy.jpg
अजून ५ बाळं करायचीत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोबत पेशन्स आणि सुरू केलेले काम पुर्ण होईतो खाली न ठेवणे हे दोन गुणही आवश्यक आहेत. माझ्यात नेमका ह्या दोन गुणांचा अभाव आहे, नाहीतर....... डोळा मारा>>>>>>>>>>>+ १ . साधने, माझ्याकडे सुरुवात करण्याचाच अभाव आहे. नाहीतर.......... हम भी कुछ कम नही.(फक्त बोलण्यात) Proud (अवल मला आता, खरचं मारणार आहे ) Uhoh

व्वा!

खूप खूप गोड अवल. इतक्या सुबकतेनी केलेलं आणि या रंगसंगतीचं काहीही छानच दिसेल. ती वरची मुरड इतकी मस्त दिस्तेय ना.

ठिकठाक.

लांबून सुईच्या भोकातून (त्याला नेढं की काय म्हणतात) राळे फेकण्याचं कौशल्य दाखवण्यासाठी आलेल्या माणसाला बक्षीस म्हणून बिरबल पोतंभर राळे देतो ती गोष्ट आठवली.

- (औरंगजेब) तुर्रमखान

खुपच सुंदर.
अवल / अवलच्या शिष्या आणि जयश्री यांच्या विणकामाच्या नमुन्यांचे प्रदर्शन भरले पाहिजे.

अ फ ला तू न...................._________/\________

भारी आहे ही कपबशी..:स्मित:

गोळे काकांची कविताही खूप आवडली. अगदी समर्पक आहे...:स्मित:

सर्वांना खुप खुप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनाने अजून अजून हुरुप येतो.
आर्या, शोभा, साधना Happy
गोळे काका, कित्ती छान Happy
साती कित्ती ग विश्वास तुला Wink
दिनेशदा, मस्त आहे कल्पना तुमची Happy
सर्वांना मनापासून धन्यवाद ! अन त्या प्रित्यर्थ छोटुकल्याचाही फोटो टाकतेय वर; आई अन बाळ Happy

Pages