Submitted by Yo.Rocks on 29 July, 2013 - 07:01
मायबोली वर्षाविहार २०१३ चे खास आकर्षण म्हणजे धाडसी खेळ ! त्यातही महिला मंडळ आघाडीवर होते.. त्यांचे विशेष कौतुक.. एकूण धम्माल प्रकार होता.. 'वरती कसरत चालू आहे.. खालून कोणी घाबरवतोय.. कोणी प्रोत्साहन देतोय.. तर कोणी मायबोली पेशल जोक्स मारतोय..' ! त्याची एक छोटीशी झलक.. !













विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे, एकदम भारीच अॅडव्हेचरस
बापरे, एकदम भारीच अॅडव्हेचरस ववि होतं!
पान्ढर्या दगडी फरशांचा निषेध
पान्ढर्या दगडी फरशांचा निषेध
मस्तच यो.. दुसर्या फोटोत जी
मस्तच यो.. दुसर्या फोटोत जी धम्माल दिसतेयं.. तिला तोड नव्हती.
लिंब्या तू स्मार्ट फोन घे रे... मग सगळ्या फरश्या मस्त गुळगुळीत दिसतील.
लोक्स हा धागा फारच मागे
लोक्स हा धागा फारच मागे पड्तोय .... आणी तिकडे वृत्तांतात फोटो फोटोचा कल्ला चाललाय..
यो हाही धागा माबो ववि च्या ग्रुप अध्ये टाकायला सांग ना अॅड्मीनना...
यो माझे बर्मा ब्रिज आणी दोरीवरचे फोटो कुठे आहेत...
मस्त फोटु.... पहिला फोटो
मस्त फोटु.... पहिला फोटो पाहुन गोळाच आला की.
वॉव!!!!!!!!! सुप्पर्ब
वॉव!!!!!!!!! सुप्पर्ब धमाल!!!!!रिअल अॅडवेंचरस!!!!!!!!!
)
मी असते तर मी बी ट्राय केलं असतं..(असं म्हणायला काय जातंय
जब्बरदस्त….
जब्बरदस्त….
हे सही आहे... काहीतरी वेगळे
हे सही आहे...
काहीतरी वेगळे ह्या वर्षी.
Pages