चित्रं

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

हे आज केलेलं एक चित्र.

हँडमेड कागदावर ओली टी बॅग वापरून जुनाट रंग आणला आणि त्यावर अ‍ॅक्रॅलिक कलर्सनी हे रंगवलं. (माझ्याकडे दुसरे रंग नव्हते, म्हणून अ‍ॅक्रॅलिक कलर्स वापरले).

1_2.jpg

या लोणच्याच्या बरण्या. अ‍ॅक्रॅलिक कलर्स वापरुन रंगवल्या आणि वरुन ग्लेझिंग लिक्विड लावलं.

DSCN1331.JPGDSCN1335.JPG

हा लायन पोराच्या टी शर्ट वर रंगवलाय.

DSCN1144_0.JPG

आणि ही उशाची खोळ, त्याच्या छोटा भीम चादरीला मॅच होण्यासाठी

DSCN1136_0.JPG

पहिलं चित्र सोडलं तर बाकी सगळं गेल्या २-३ महिन्यांमध्ये रंगवलंय पण इथे टाकणं झालं नव्हतं. Happy