Submitted by हेम on 7 July, 2013 - 05:30
यंदाच्या गिरीमित्र संमेलनातर्फे घेण्यात आलेल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेचे निकाल जाहिर झाले आहेत.
१) त्यांत मायबोलीकर 'सह्याद्रीमित्र' ओंकार ओक याच्या ब्लॉगला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. सर्व विजेत्यांचे मायबोलीतर्फे हार्दिक अभिनंदन
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे..
प्रथम क्रमांक "ट्रेक ओ ग्राफी" – स्वच्छंदयात्री - अमित श्रीपाद कुलकर्णी
द्वितीय क्रमांक "भटकंती अनलिमिटेड" - पंकज झरेकर
तृतीय क्रमांक "सह्याद्रीमित्र" - ओंकार ओक
उत्तेजनार्थ "बंकापुरे" - जितेंद्र बंकापुरे
२) त्याचप्रमाणे गिरीमित्र संमेलन २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतही 'सह्याद्रीमित्र; ओंकार ओकने विजेतेपद पटकावले आहे..
डबल धमाक्याबद्दल माबोकर ओंकारचे हार्दिक अभिनंदन..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन विजेते मंडळी यात
अभिनंदन विजेते मंडळी
यात पंक्या पण आहे हे वाचून तर खुपच आनंद झाला.
सर्वांचेच
सर्वांचेच अभिनंदन..............
काल अमित, पंकज आणि ओंकार अशी
काल अमित, पंकज आणि ओंकार अशी सर्वांशीच भेट झाली एकत्र.
सर्वांचेच अभिनंदन. ओंकार
सर्वांचेच अभिनंदन. ओंकार येत्या शनिवारी पार्टी रे!!!
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन ओमकार
अभिनंदन ओमकार
ओंकार, अमित आणि पंकज … तुम्हा
ओंकार, अमित आणि पंकज … तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन …
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन्.:स्मित:
लोकसत्ताची मस्त लिंक आहे. (जूनी असेलही कदाचीत)
http://www.loksatta.com/viva-news/trekkers-and-rain-in-sahyadri-144582/
अभिनंदन!
अभिनंदन!
टुनटुन.. तो लेख मायबोलीकर
टुनटुन.. तो लेख मायबोलीकर आनंदयात्री (नचिकेत जोशी) यांनी लिहीलेला आहे
अभिनंदन!
अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन सह्याद्रीमित्रांno
अभिनंदन सह्याद्रीमित्रांno
अभिनंदन सह्याद्रीमित्रांno
अभिनंदन सह्याद्रीमित्रांno
जोरदार अभिनंदन मित्रांनो!
जोरदार अभिनंदन मित्रांनो!
-गा.पै.
अभिनंदन...!!!
अभिनंदन...!!!
Pages