मायबोलीकर 'सह्याद्रीमित्र' (ओंकार ओक) याचे अभिनंदन...

Submitted by हेम on 7 July, 2013 - 05:30

यंदाच्या गिरीमित्र संमेलनातर्फे घेण्यात आलेल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेचे निकाल जाहिर झाले आहेत.

१) त्यांत मायबोलीकर 'सह्याद्रीमित्र' ओंकार ओक याच्या ब्लॉगला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. सर्व विजेत्यांचे मायबोलीतर्फे हार्दिक अभिनंदन

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे..

प्रथम क्रमांक "ट्रेक ओ ग्राफी" – स्वच्छंदयात्री - अमित श्रीपाद कुलकर्णी
द्वितीय क्रमांक "भटकंती अनलिमिटेड" - पंकज झरेकर
तृतीय क्रमांक "सह्याद्रीमित्र" - ओंकार ओक
उत्तेजनार्थ "बंकापुरे" - जितेंद्र बंकापुरे

२) त्याचप्रमाणे गिरीमित्र संमेलन २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतही 'सह्याद्रीमित्र; ओंकार ओकने विजेतेपद पटकावले आहे..

डबल धमाक्याबद्दल माबोकर ओंकारचे हार्दिक अभिनंदन..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजेत्यांच्या ब्लॉगचे धागे..

प्रथम क्रमांक : http://amitshrikulkarni.in/tag/trekography
द्वितीय क्रमांक : http://www.pankajz.com/blog
तृतीय क्रमांक : http://offbeattreks.blogspot.in/
उत्तेजनार्थ : http://www.bankapure.blogspot.in

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !! अमितचा ब्लॉग माहितच नव्हता.. मस्तय..
बाकी विजेत्यांचे तर ब्लॉग आवर्जुन वाचत असतो.. पंकजच्या ब्लॉगचा तर आपण पंखा आहे..
अरे हेम.. तसे म्हटलेस तर पंकज, जितेंद्र हे देखील मायबोलीवर आहेत Happy ओंकार आणि जितेंद्र या दोन्ही मित्रांचे पण विजेत्यांमध्ये नाव वाचून विशेष आनंद झाला...

ओंकार, दुहेरी अभिनन्दन!!! येत्या शनिवारी भेटूच.. Happy

विजेते बन्कापूरे सुद्धा माबोकरंच offbeat treks vale.... त्यान्चे देखिल खूप अभिनन्दन!!!

Pages