Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 07:01
एका पेक्षा एक (अप्सरा आली)-पर्व ७ वे...
सचिन-महागुरु
पुष्कर श्रोत्री-सूत्रसंचालक
आणि सहभागी- श्रुती मराठे, मानसी नाईक....इत्यादी.
चर्चा करायची????
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिपडे, नशीब त्याने 'आमचा
दिपडे, नशीब त्याने 'आमचा प्रवास' अस स्वतःलाही आदरार्थी संबोधल नाहिये
वर्षा जी>>>
वर्षा जी>>>
पुस्तकाचे नाव "हाच माझा
पुस्तकाचे नाव "हाच माझा मार्ग" अस आहे.
पण त्यात माझं आहेच न????
पण त्यात माझं आहेच न???? ;)...मिचिन मिळगावकराच मुस्तक.....
अप्सरांमध्ये आजीबाई आणी
अप्सरांमध्ये आजीबाई आणी अकाऊंटंट कुठुन आले?>>>>>>>>
गल्ली चुकले मी
>>पुस्तकाचे नाव "हाच माझा
>>पुस्तकाचे नाव "हाच माझा मार्ग" अस आहे. <<
सचिनचा पहिला चित्रपट बहुतेक "हा माझा मार्ग एकला"; हिच पार्श्वभुमी असावी, ते नांव देण्यामागे...
अरे त्या सचिनचे आणि झी
अरे त्या सचिनचे आणि झी मराठीचे काहितरी कनेक्शन नक्कीच आहे.... त्याशिवाय का त्याला इतका थोपतात प्रेक्षकांवर
अर्थात तो काहीकाही बारकावे चांगले सांगतो परीक्षण करताना... पण का कुणास ठाउक सगळे रटुन आल्यासारखा वाटतो.... आणि त्याचे ते इतरांकडून आरती ओवाळून घेणे आणि ते सगळे ऐकताना चेहर्यावर अगदी "कश्याला कश्याला" टाइप्स भाव... फार डोक्यात जाते सगळे!
सचिनने सांगितलेले बारकावे
सचिनने सांगितलेले बारकावे ऐकले... विनोद आहेत. <<रटुन आल्यासारखा>> स्वरूपला मोदकच मोदक.
"... ह्या नाचासाठी जी एनर्जी हवी होती पहिल्यापासून शेवटपर्यंत छान टिकली" (ऑ?)
उभा राहिलेला माणूसही अवकाश अन काल व्यापतो. मग नृत्यं काय वेगळं आहे? हे किंचितही जाणून न घेता तोंडाला येईल ते बरळणे ह्याला समिक्षा म्हणायची का?
असो... माझ्या डोक्यातल्या फुलबाज्या आज फुटल्या
त्यातल्यात्यात केतकर खरच चांगला प्रयत्नं करते आहे. प्रत्येक नृत्य प्रकाराला न्याय देण्याची, त्यातल्या वैशिष्ट्यांच्या अधिकाधिक जवळ जाण्याची तिची वृत्ती दिसते.
बाकी महागुरू हे त्या पेंद्यासारखे विनोदी अंगाने/अर्थानेच घ्यायचे असं मी ठरवलं.
Ti priya marathe kai kartey
Ti priya marathe kai kartey ya manchavar. Ajjibat nachta yet nahi tila. Bhayankar hota ticha dola redola
त्या हेमांगी कवीने छान डान्स
त्या हेमांगी कवीने छान डान्स केला.
महाविजेती दीप्ती केतकर ठरली
महाविजेती दीप्ती केतकर ठरली
सुप्रिया जे बोलली त्यावरून
सुप्रिया जे बोलली त्यावरून महागुरूंवर बरीच टीका झाली असावी (मायबोलीचं नाही म्हणत आहे....इतरत्र ही) असं वाटतय.
हो मी फेसबुक वर पण दोन तीन
हो मी फेसबुक वर पण दोन तीन ग्रुप वर वाचाल होत. .स्वताला महागुरू म्हणवून घेतात. काय समजतो काय स्वताला ? इ इ . म्हणून काल त्याने अगदी आवर्जून सांगितलं कि झी ने मला हि पदवी दिल्येय , मी स्वता स्वताला महागुरू म्हणत नाही वगैरे वगैरे. काल फायनल बघायला मात्र मजा आली. जरी मी आत्तापर्यंत ८०% बघितलं नसेल तरी. सगळ्यांचे डान्स त्यांच्या त्यांच्या परीने चांगले होते. .सौरभ -राधाचा/दीप्ती आणि मला सासू हवी मधल्या सासू " सविताचा" विशेष आवडले. सुरवातीचा दीप्ती चा. आणि एका लग्नाची मधल्या स्पृहा आणि उमेश कामतचा
अवनी, काय बोलली सुप्रिया?
अवनी, काय बोलली सुप्रिया?
काय बोलली सुप्रियाकाय बोलली
काय बोलली सुप्रियाकाय बोलली सुप्रियाकाय बोलली सुप्रियाकाय बोलली सुप्रियाकाय बोलली सुप्रियाकाय बोलली सुप्रिया???
महागुरुची खेचली असेल तर लैच मज्जा ? कोणी सांगेल का ?
चला एकदा मानुयात की "
चला एकदा मानुयात की " महागुरु"ही पदवी झी ने दिली आहे. मग मधे मधे स्वत:चेच गोडवे का गायचे?
Pages