Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 07:01
एका पेक्षा एक (अप्सरा आली)-पर्व ७ वे...
सचिन-महागुरु
पुष्कर श्रोत्री-सूत्रसंचालक
आणि सहभागी- श्रुती मराठे, मानसी नाईक....इत्यादी.
चर्चा करायची????
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंदिनी बरोब्बर लिहिलंत
नंदिनी बरोब्बर लिहिलंत अगदी......खरंच तिकडे स्वर्गात तिलोत्तमा, मेनका, उर्वशी वगैरे वैतागल्या असतील असल्या ' सौंदर्य ' आणि ' लावण्य ' वतींना पाहून.......
ह्या आठवड्यात कोण बाहेर गेली
ह्या आठवड्यात कोण बाहेर गेली ?
एका पेक्षा एक ऑनलाईन कोणत्या
एका पेक्षा एक ऑनलाईन कोणत्या साईटवरुन बघु शकतो? मला सोमवारचा भाग बघायचा आहे.
On Youtube.
On Youtube.
>>> एका पेक्षा एक ऑनलाईन
>>> एका पेक्षा एक ऑनलाईन कोणत्या साईटवरुन बघु शकतो? मला सोमवारचा भाग बघायचा आहे.
अहों वर्षांबांईं, उगांच कशांला बघतांय?
आतां तर सहांवारी साडीदेंखील शिंवलेली घांलत आहेंत त्यां अप्सरा!
शिव! शिव!! कांय म्हंणावे यांला!! घोंर कलियुग आलें हों, सांगतो तुम्हांस!
मधुरा, यु ट्युबवर मला सापडले
मधुरा, यु ट्युबवर मला सापडले नाही म्हणुन विचारले. तुला लिंक माहित असेल तर देशील का प्लिज.
अहो पाषाणभेद, मी ते कधीच बघतच नाही. कोणतेही पर्व मी बघितलेले नाही, पण अत्ताच्या पर्वात शेजारी राहत असलेल्या केतकरांच्या सुनेने, दिप्तीने त्यात भाग घेतला आहे ना म्हणुन फक्त तिचाच डान्स बघायचा आहे. शेजारधर्म पा़ळावा लागतो ना.
ईथल्या सगळ्या प्रतिक्रिया वाचुन एवढाच प्रश्न पडतो की तुम्ही सगळे ईथे टिका करण्यासाठीच बघता का? रिमोट आपल्या हातात असतो तो वापरायचा ना. (हे माझे वै. मत आहे.)
पण अत्ताच्या पर्वात शेजारी
पण अत्ताच्या पर्वात शेजारी राहत असलेल्या केतकरांच्या सुनेने, दिप्तीने त्यात भाग घेतला आहे ना म्हणुन फक्त तिचाच डान्स बघायचा आहे. शेजारधर्म पा़ळावा लागतो ना.>>>>>>>>>>> मला सासु हवी पण बघता का?
नाही सस्मित.
नाही सस्मित.
परवा ती राधा बावळी कसली भीषण
परवा ती राधा बावळी कसली भीषण नाचत होती. महागुराने त्याचेही कौतुक केले.
महागुराने >>>> +१
महागुराने >>>> +१
महागुराने >>>> सुमेधाजी..
महागुराने >>>> सुमेधाजी.. काय उपमा दिली आहे..
महागुरा, महागरु काय वाट्टेल
महागुरा, महागरु काय वाट्टेल ते शोभते हो त्यांस.....;)
पण आता बरे नाचतात सगळे
पण आता बरे नाचतात सगळे पहिल्यापेक्षा......
वर्षा जी,
http://www.youtube.com/results?search_query=eka+peksha+ek+apsara+aali+20...
धन्यवाद मधुरा. माबोवर खुप कमी
धन्यवाद मधुरा. माबोवर खुप कमी वेळा येणे होते त्यामुळे उशीरा रिप्लाय दिला त्याबद्दल सॉरी.
सुकन्या काळण चे नाचताना चे
सुकन्या काळण चे नाचताना चे फेशियल एक्स्प्रेशन्स डोक्यात जातात.
ती सुकन्या काळण पकाव
ती सुकन्या काळण पकाव आहे...आणि तो म हागरु तर तीचे इतके लाड करत असतो की विचारु नका....तिच्या सख्ख्या वडिलांनी केले नसतील जन्मात.......आणि कोणालाही कमेंट देताना त्यांचा मी मी ... हे मी केलं ते मी केलं....हे मी अस गायलं...त्यात माझा सीन असा होता,,,हा माझा चांगला मित्र आहे....सर्व मी मी अणि मीच असतं....नावच ठेवायला हवं त्या प्रोग्राम चं माझ्या एका पेक्षा एक अपसरा आल्या........
मला एक अत्यंत प्रामाणिक
मला एक अत्यंत प्रामाणिक प्रश्नं विचारायचाय... ह्या कार्यक्रमात सचिनला गुरू म्हणून घेण्यामागे त्याच्यातील नृत्याच्या कोणत्या कलागुणांचा निकष लावलाय? हा कोणत्या नृत्यप्रकारात प्रविण आहे किंवा ह्याचा अभ्यास आहे?
(एकुणात त्याचा तिथला वावरच डोक्यात गेल्याने विचारलेला प्रश्नं आहे. मनापासून शिव्या घालण्यापूर्वी एकदा खात्री करून घ्यावी.. की खरच काय कारण आहे?)
सचिनला गुरू म्हणून घेण्यामागे
सचिनला गुरू म्हणून घेण्यामागे त्याच्यातील नृत्याच्या कोणत्या कलागुणांचा निकष लावलाय? >> तो मागे कुठली तरी स्पर्धा जिंकला होता. तेंव्हापासून तो स्वतःला नृत्य येते असे समजू लागला. सिनेमात त्याचा पुरावा तो कधीच देऊ शकला नाही ही गोष्ट अलाहिदा.
ह्या कार्यक्रमात सचिनला गुरू
ह्या कार्यक्रमात सचिनला गुरू म्हणून घेण्यामागे >>>>>>>>>>>त्यास कुणी घेतला नाहीये गो. तो त्याचाच कार्यक्रम आहे. मग त्याच्यापेक्षा कोण अजुन अनुभवी हुश्शार आहे का??? असं त्यालाच वाटलं मग तोच गुरु. नव्हे नुसता गुरु नाही महागुरु.
दाद. या कार्यक्रमाचा तो
दाद. या कार्यक्रमाचा तो निर्माता आहे. मराठी लोकांमधे सचिन सुप्रिया जोडीने "नच बलिये" जिंकल्यापासून तो नृत्यात फारच कुशल आहे अशी भावना झाली आहे, असे त्याचे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे त्याला बर्याचशा नृत्यप्रकारांबद्दल काहीच माहिती नसताना तो काय वाट्टेल ते बडबडत असतो. यालाच प्रेक्षकांचे मनोरंजन म्हणतात अशी त्याची भाबडी समजूत आहे.
(सचिन चांगला नाचतो, यात वाद नाही!! पण तो महागुरू म्हणवण्याइतका नृत्यातील जाणकार नक्कीच नाही!)
दाद, तुस्सी भी देखते हो ये
दाद, तुस्सी भी देखते हो ये कार्यक्रम???


अप्सरा परवडल्या पण तो पेंद्या आणि म हागरु नको अशी गत आहे. कशालाही ब्लास्ट कशाचिही तारिफ्,कशालाही सुपर्हिट, कुणाचा कुणाला मेळ नाही
आणि हेकाय नविनच प्रत्येक मराठी सिरियल संपली की (झी मराठीवरची) एक तरी एकापेक्षा एकमधला परफॉर्मन्स दाखवणारच. किती ती बळजबरी प्रेक्षकांवर???
किती ती बळजबरी
किती ती बळजबरी प्रेक्षकांवर???>>>>>>>>>>>
कोणालाही कमेंट देताना त्यांचा
कोणालाही कमेंट देताना त्यांचा मी मी ... हे मी केलं ते मी केलं....हे मी अस गायलं...
>>
आम्हीतर त्याचे नाव कधीच बदलले आहे "मी चिन"
आम्हीतर त्याचे नाव कधीच बदलले
आम्हीतर त्याचे नाव कधीच बदलले आहे "मी चिन">>>>>+१०००००
आणि हेकाय नविनच प्रत्येक
आणि हेकाय नविनच प्रत्येक मराठी सिरियल संपली की (झी मराठीवरची) एक तरी एकापेक्षा एकमधला परफॉर्मन्स दाखवणारच. किती ती बळजबरी प्रेक्षकांवर??? +१
पुढच्या भागात बघ. तो आजीला
पुढच्या भागात बघ. तो आजीला तुमच्या अकाउंट्चं माझ्या बाय्कोशी लफडं आहे असं सांगायला आलाय.
आँ!! अप्सरांमध्ये आजीबाई आणी
आँ!! अप्सरांमध्ये आजीबाई आणी अकाऊंटंट कुठुन आले?:अओ::फिदी:
सस्मित दोन सिरीयल एकत्र केल्या का?:फिदी:
नाही नाही नाही... मी ह्या
नाही नाही नाही... मी ह्या अप्सरांचा धागडधिंगा बघत नाही आणि त्या महागुरूचं बरळणंही ऐकत नाही.
भारत वारीतला अत्याचार होता तो... विसरायचा प्रयत्नं चाललाय.
राधा बावरी लाकडाचा ओंडका
राधा बावरी लाकडाचा ओंडका नाचल्यासारखी नाचते.
म गुरु ने आपल्या कारकिर्दीला
म गुरु ने आपल्या कारकिर्दीला ५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल आत्मचरित्र लिहलेय.. "माझा प्रवास" असं काहीतरी आहे म्हणे. .त्याच्या उद घाटनाला सविन, सचिन तेंडुलकर आलेला असं आज सकाळी एबीपी माझा ला दाखवत होते.
नावात पण माझा शब्द सोडला नाही ये त्याने..
Pages