Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत
फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...
फोन के नाम अॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है
इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है
प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.
हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा
१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात
क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)
२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे
काशी ला तर आर्या सुध्दा जाते....
३) माणसाने उदार असावे.....
कंजुस तर "ठो" सुध्दा आहे
बघुया अजुन काय काय सुचते................. 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा .. मस्तच
दिनेशदा .. मस्तच
दिनेशदा
दिनेशदा
करायची तर विसोळी
करायची तर विसोळी करावी,
दोनोळी काय सगळेच करतात.
विसोळी वीस लग्न केलेल्या
विसोळी
वीस लग्न केलेल्या अभिनेत्रीचा पहिल्या लग्नाचा मुलगा आताच्या डॅडला काय म्हणेल ?
- बा विसावा
किरण
किरण
टोके सुपर फास्ट आहेस
टोके सुपर फास्ट आहेस अगदी.....
बा विसावा >>
बा विसावा >>
कधीतरी खरच जेवायला
कधीतरी खरच जेवायला बोलवावेवे
नुसते जेवायला या काय शोभा सुध्द्दा म्हणते
कधीतरी चायनीज रेसिपी टाकावी
इंडियन काय वर्षुदी ही टाकते
केव्हातरी एकत्र चॅनल एकावित
खुप चॅनला लागली की योही ओरडते
२ तासात १५० प्रतिसाद पहिलाच
२ तासात १५० प्रतिसाद पहिलाच धागा असेल असा.
वर्षे,
वर्षे,
टमरेल/बाटलीत पाणी सारेच
टमरेल/बाटलीत पाणी सारेच नेतात
कधी कधी बियरही न्यावी
कधीतरी चांगली कविताही
कधीतरी चांगली कविताही लिहावी,
विडंबन काय वर्षू पण करते.
कधीतरी स्वतःला बारीक
कधीतरी स्वतःला बारीक म्हणावे
सोमण काय आत्याही समजते
घरच्या पार्टीला घरून डबे
घरच्या पार्टीला घरून डबे आणायला सांगावे
चांगलं चुंगलं बनवून तर जागूदीही वाढते
खायची तर कारल्याची भाजी
खायची तर कारल्याची भाजी खावी,
शेपूची भाजी काय दक्षी पण खाते.
शोभातै ये ऐसा मैने भी लिखा
शोभातै ये ऐसा मैने भी लिखा था
म्हणायचे तर ’अरे माझ्या देवा”
म्हणायचे तर ’अरे माझ्या देवा” म्हणावे
'ओ माय गॉड ' काय वर्षूदी पण म्हणते.
कधी कधी नियमही पाळावेत मासे
कधी कधी नियमही पाळावेत
मासे काय बाबुही पाळतो
तरूण वयात जरासं लाडीक
तरूण वयात जरासं लाडीक बोलावे
म्हातारपणात तर माबोकरही बोलतात
शोभातै ये ऐसा मैने भी लिखा
शोभातै ये ऐसा मैने भी लिखा था>>>>>>>>>>अभी मेरी तरफसे भी.
वाळु रगडुन तेल काढुन
वाळु रगडुन तेल काढुन दाखवावे
समुद्रातुन काय आमचा तोषा पण काढतो
वर्षे, सेन्याला पण लागु होतं
वर्षे, सेन्याला पण लागु होतं ते
जमलंच तर भविष्यकाळ
जमलंच तर भविष्यकाळ व्हावं
कर्दनकाळ काय, "ते"ही होतात.
कधीतरी दुसऱ्याचाही थोडा मान
कधीतरी दुसऱ्याचाही थोडा मान ठेवावा....
अपमान काय प्रत्येक पुणेकर करतो !
भूत आधी जाणून घ्यावं भविष्य
भूत आधी जाणून घ्यावं
भविष्य काय, कुणीही सांगतं
डॉक्टरांनी क्लिनीक
डॉक्टरांनी क्लिनीक चालवावे
कविता काय आमची रुणुही करते
कागदं आडवीतिडवी फाडुन दाखवावी
क्विलींग काय रचनाशिल्पही करते
ऑफिसात कधी कधी कामंही
ऑफिसात कधी कधी कामंही करावीत
मायबोलीवरचा टिपी, मायबोलीकर करतात(च)
दिनेशदा बरच सुचतंय, पण
दिनेशदा
बरच सुचतंय, पण कंट्रोल करावं लागतंय
हे काही नविन ......इकडचे
हे काही नविन ......इकडचे तिकडचे
प्राध्यापक जास्त मार्क देणारे असायला हवेत , ' अंड ' तर कोंबडी पण देते.
फोटोशॉप वापरलेलं ओळखता यायला हवं , नाही तर सगळ्याच मुली सुंदर दिसतात.
चॅट करताना रिप्लाय नीट करावा , ' हम्म ' तर म्हैसही रेकते.
कन्फेशन पेजचा अॅडमिन कलात्मक असायला हवा , ' पोस्ट ' तर पोस्टमनही करतो.
मुली थोड्या हेल्दी दिसायलाच हव्यात , बारीक तर धुणं वाळत घालायची काठी असते.
मुली सुदृढ असायला हव्या , बारीक तर मोबाईल ' चार्जरची पिन ' ही असते.
चॅट करताना रिप्लाय नीट करावा , ' के ' तर पोटेशिअमला म्हणतात.
मुलींनी सावकाश तयार व्हायला हवं , ' दोन मिनिटांत ' तर नूडल्सही तयार होतात.
मुलं सभ्य असायला हवीत , नाही तर कुत्रीदेखील ' मागे ' पडतात.
एअर कंडीशन कुलिंग देणारं हवं , नाही तर हवा तर काय वेफरच्या पाकिटातही असते.
गर्लफ्रेंड फॉरेनर असायला हवी , लोकल तर मुंबईच्या ट्रेनदेखील असतात.
आयुष्य साधं-सरळ असावं , तसं तर केसांतही गुंता असतो.
गर्लफ्रेंड प्रेमळ असायला हवी , काळजी तर नर्स देखील घेते.
रिलेशनशिपमध्ये सिरीअस असायला हवं , टाईमपास तर लुडो खेळूनही होतो.
समोरच्या व्यक्तिने ' समजूतदार ' असायला हवं , ' सेन्सिटिव्ह ' तर टूथपेस्ट पण असते.
मुलीत ' अॅटिट्यूड ' असायला हवा , ' अँग्री ' तर आजकाल बर्डस पण असतात.
फेसबुकवरचे कॉमेंट्स ओरिजिनल असायला हवे , फेक तर लोकांचे इमेल आयडी पण असतात.
मुलांना शांत राहता आलं पाहिजे , नाही तर काय , पोपटही बोलतो.
कधी कधी आकाशात ब्ल्यू मूनही
कधी कधी आकाशात ब्ल्यू मूनही पहावा
सूर्य तर काय जयद्रथही बघतो
Pages