Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत
फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...
फोन के नाम अॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है
इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है
प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.
हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा
१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात
क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)
२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे
काशी ला तर आर्या सुध्दा जाते....
३) माणसाने उदार असावे.....
कंजुस तर "ठो" सुध्दा आहे
बघुया अजुन काय काय सुचते.................
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिहायची तर प्रेमकथा
लिहायची तर प्रेमकथा लिहा
भयकथा काय विकू/कचा पण लिहितात.
घ्यायचे तर सद्गुण
घ्यायचे तर सद्गुण घ्या
दुर्गुण काय सगळेच घेतात.
प्रतिसाद तर सर्वंच देतात पण
प्रतिसाद तर सर्वंच देतात
पण उत्तम कोटी तर टोकीच करते
कधीतरी इतरांकडे प्रेमाने ही
कधीतरी इतरांकडे प्रेमाने ही बघावे...
डोळे वटारण्याचे काम एसीपी प्रद्युमन ही करतात..
मौ
मौ

सगळ्यांनी प्रतिसाद
सगळ्यांनी प्रतिसाद द्यावेत
धागे तर उदय पण काढतो
लग्नाच्या बायकोवर प्रेम
लग्नाच्या बायकोवर प्रेम करावं
विबासं काय, चोवीसही असतात
मस्त धागाय.
दिसायचे तर सुंदर दिसा तंबू
दिसायचे तर सुंदर दिसा
तंबू काय राधा(ही बावरी) पण दिसते!
कुलूप नीट उघडावे दार तर दयाही
कुलूप नीट उघडावे
दार तर दयाही तोडतो.
दिनेशदा
दिनेशदा
आख्खी गन बाळगूनही काही नाही
आख्खी गन बाळगूनही काही नाही झाले
गांधीगिरी केल्याने तुरुंग नशिबी आले
कधीतरी रस्त्याच्या मधुनही
कधीतरी रस्त्याच्या मधुनही चालावे,
रच्याकने सगळेच जातात
सगळ्यांनी शुद्ध लिहावे अशुद्ध
सगळ्यांनी शुद्ध लिहावे

अशुद्ध तर मउ ही लिहिते
सामी भारीच .
सामी भारीच .
(स्वतःच्या) लग्नाच्या बायकोवर
(स्वतःच्या) लग्नाच्या बायकोवर प्रेम करावं
दिनेशदा प्लीज नोट.
शोभातै
शोभातै
दिलाने नेहमी प्रामाणिक
दिलाने नेहमी प्रामाणिक असावं
बदतमीज तर राजकारणीपण असतात
हडळीचा मुका तर बाबूरावही
हडळीचा मुका तर बाबूरावही घेतात
......................................................
आदिती
आदिती
भुतेही ही नेहमीच मानवी
भुतेही ही नेहमीच मानवी असावी
अमानवीय तर संगणक/रोबो पण असतो
पुरुषांनी लग्नानंतर नाव
पुरुषांनी लग्नानंतर नाव बदलावे,
आडनाव तर बायकाही बदलतात..
कुणी पीच, पेअर देखील नाव
कुणी पीच, पेअर देखील नाव घ्यावे
आंबा, फणस तर जामोप्याही घेतात !
नाटकं पण प्रायोजित करा
नाटकं पण प्रायोजित करा रे
चित्रपट काय, मायबोलीही करते.
हडळीचा मुका तर बाबूरावही
हडळीचा मुका तर बाबूरावही घेतात
...................................................... हाहा>>>>>>>>>>>किरण्या त्याआधी,’ मुका लहान मुलांचा घ्यावा ’ असं लिही.
जेवण तर हॉटेल वालाही देतो पण
जेवण तर हॉटेल वालाही देतो
पण फोटो तर वैभ्यादाने द्यावे
शोभा मनकवडी आहेस
शोभा मनकवडी आहेस
किरण्या
किरण्या
कधीतरी कपडे घालून आंघोळ
कधीतरी कपडे घालून आंघोळ करावी
उघडे नागडे तर सगळेच करतात
:):)
कापं आणि साली, केळ्याच्या
कापं आणि साली, केळ्याच्या काढाव्यात
चित्रपटांच्या काय, रसपही काढतात.
भांडी घासायला पाणी थंडच
भांडी घासायला पाणी थंडच घ्यावे
गरम पाण्यात तर ठो देखील घासतो
Pages