दोन ओळी विनोदाच्या.!!

Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31

काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत

फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...

फोन के नाम अ‍ॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है

इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है

प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.

हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा

१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात

क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)

२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे

काशी ला तर आर्या सुध्दा जाते....

३) माणसाने उदार असावे.....

कंजुस तर "ठो" सुध्दा आहे

बघुया अजुन काय काय सुचते................. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंडोपंत | 12 June, 2013 - 10:36

अरे घालतात पाहीजे होते (सॉरी लिंबु भाऊ)>>>>>>>>>>मुकू, बंडोपंत तुझ्या वतीने 'सॉरी ' म्हणतायत का? Proud

वैभ्या ! Proud

Pages