Submitted by लालशाह on 10 June, 2013 - 02:45
नमस्कार माबोकरानो.
पुण्याच्या जवळ निसर्गरम्य ठिकाणी एक वृद्धाश्रम काढण्याचा विचार असून सर्व तयारी झाली आहे. हे वृद्धाश्रम नॉन प्रोफिट ऑर्गानायझेशन नसून प्रोफिट ऑर्गानेयझेशन असेल. पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने हे वृद्धाश्रम सुरु करीत आहोत.
ट्रस्टच्या वृद्धाश्रमातील उपकार नको आणि प्रवासातील मुक्कामाचे होटेलही नको. तर योग्य किंमत मोजून म्हातारपणी आयुष्यात नवचैतन्य निर्माण होईल असं हे घर असेल. जे वृद्धाना आपलं व हक्काचं वाटेल असं.
एक दोन वर्षात हा उपक्रम विदेशात नेण्याचाही मानस असल्यामुळे मराठी टच असलेलं आंतराष्ट्रीय नाव असायला हवं.
कृपया असं नाव सुचवून माझी मदत करा.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दाम करी काम
दाम करी काम
(No subject)
भाऊ
भाऊ
सिल्व्हर एज +१ भाउ .. सहीच
सिल्व्हर एज +१
भाउ .. सहीच
Remold (रिमोल्ड) नाव बघा
Remold (रिमोल्ड) नाव बघा कसं वाटतं?
जसं जुन्या तुळतुळीत टायरला रिमोल्ड केल्याने त्याचे आयुष्य वाढते त्याप्रमाणे आयुष्याचा प्रवास लांबपर्यंत वाढेल ते ही स्लिप न होता.
लालशाह.. तुमच्या उपक्रमाचे
लालशाह..
तुमच्या उपक्रमाचे हार्दिक स्वागत.
आम्ही पण परदेशांत राहतो. आमची मुले अमेरिकेला असतात. पुढे भारतात येऊनच वास्तव्य करणार आहोत. (आत्ताचेच ठरवेलेले असे नाही पण बऱ्याच वर्षापासून) पुढे माझा मानस वृद्धाश्रमात राहण्याचा आहे. तिथल्या वास्तव्यात जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत तिथे राहून जी मदत करता येईल ती करायची अशी इच्छा आहे.
तुमचा हा उपक्रम पूर्णत्वाकडेच आहे. कुठे सुरू करताय ते जरूर सांगा. आम्ही पुण्याचेच आहोत. मी बरेचदा भारतात येत असते. नक्की भेट देईन व सुरूवातीपासून तुम्हाला काही मदत करता येईल तर मला खुपच आनंद होईल.
सध्या माझे वय ५६ आहे. निश्चित काही काम नक्कीच करू शकेन असा विश्वास आहे.
नांव सुचविण्याबद्दल तुम्ही आवाहन केले आहे. सिल्वर एज मस्तं आहे नांव.. मी फारसे सुचवत नाही. नांवाला महत्व जरूर आहे पण कुठलेही नामांकन झाले तरी मला आवडेलच.
कळावे लोभ असावा...

भाऊ,
भाऊ,
'छानप्रस्थाश्रम' हे खर तर एका
'छानप्रस्थाश्रम' हे खर तर एका पुस्तकाच नाव आहे.
सेकंड इनिंग्स मस्त. तुमच्या
सेकंड इनिंग्स मस्त.
तुमच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा
विरंगुळा, संवंगडी ही नावं
विरंगुळा, संवंगडी ही नावं मराठीत मस्त आहेत.
माय टीम, माय स्पेस ही नावं कशी वाटतील ?
रिज्युविनेशन - हे सुचवावं कि नाही याचा विचार करत होतो
स्यादंत
स्यादंत
परत एकदा मला का कोण जाणे पण
परत एकदा मला का कोण जाणे पण भाऊंनी सुचवलेले सिल्व्हर एज हेच नाव उत्तम वाटले.:स्मित:
Oldies are Goldies किंवा
Oldies are Goldies किंवा Oldies but Goldies
सेकंड होम
सेकंड होम
'सदाफुली' नाव पण छान आहे.
'सदाफुली' नाव पण छान आहे.
तुमचं वृद्धाश्रम सुरू झाले का
तुमचं वृद्धाश्रम सुरू झाले का?पत्ता वगैरे मिळू शकेल का?
Pages