महाबळेश्वरच्या बाजारातील मेवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 June, 2013 - 14:29

काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरला गेले होते. निघतानाच्या दिवशी सकाळीच बाजारात गेलो आणि तिथल्या ह्या ताज्या मेव्याने मन एकदम फ्रेश करुन टाकले.

१) स्ट्रॉबेरीज

२)

३) करवंदे

४)

५) तुती

६)

७)

८) अंजीर

९) जांभळे

१०)

११) ताजे ताजे गाजर

१२) लाल मुळा

१३) हे छोटे टोमॅटो आहेत ना?

१४) चेरी, लिची

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा...व्वा ।
ह्यातील अशी करवंद आणि अंजीर आणि येथे (रीवा-म. प्र,) पहावयासही मिळत नाही.
पाहून पोट भरले

जागू तै, सगळेच फोटो झक्कास आले आहेत. आम्ही गेल्या ऑक्टोबरात गेलो होतो महाबळेश्वरला, तेव्हा यातलं काहीच नव्हतं तिथे. Sad

जागू, नेहमी नव्हेंबर ते जानेवारीत भारत वारी होते. त्यामुळे ह्या गोष्टी चुकतात. आता ऊन्हाळ्यात यावे म्हणते म्हणजे अशा मेव्याची मजा लुटता येइल.

जागु...... फार्र्र्र्र्र्र्च टेंप्टिंग फोटोज आहेत...

मेरा मोस्ट फेव रानमेवा जांभूळ, शहतूत... यम्म!!!!!!!

तूती म्हंजे मलबेरी

Pages