यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २६ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. ब्रिटीश अँडी मरेने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिलांमध्ये अग्रमानांकीत सेरेना विल्यम्स, गतविजेती मारिया शारापोव्हा आणि तृतिय मानांकीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांच्यात विजेतेपदाची चुरस असेल. गेल्यावर्षी पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसलेली सेरेना विल्यम्य यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि नदाल एका हाफमध्ये आले आहेत तर फेडरर आणि फेरर एका हाफमध्ये आहेत.
मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्या अश्या होतील:
जोकोविक वि. टिपरार्विच
नदाल वि गॅस्केट
फेरर वि बर्डीच
त्सोंगा वि फेडरर
सेरेना वि कर्बर
राडावान्स्का वि इर्रानी
ना ली वि अझारेंका
क्विटोव्हा वि शारापोव्हा
स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..
म्हणजे ही जोको-नदाल मॅच फक्त
म्हणजे ही जोको-नदाल मॅच फक्त पेड चॅनेलवर का?
एनबीसीचे कव्हरेज ११ ला सुरु
एनबीसीचे कव्हरेज ११ ला सुरु होईल. संपली नाही तर तिकडे लाईव्ह दाखवतील अशी आशा.
ते सेरेनाची कालची मॅचही दाखवू शकतात पहिल्यांदा.
कालपर्यंत ESPN2 वर सर्व मॅचेस
कालपर्यंत ESPN2 वर सर्व मॅचेस दाखवत होते. आज काय झाले ? हे एनबीसीवाले कायम लाइव्ह दाखवायच्या विरुद्ध का आहेत? ऑलिंपिकला पण हेच करतात. असो.
लोला , तत्परतेनी माहिती दिलीस त्याबद्द्ल धन्यवाद.
लोला, बाकी काहि असो मॅच
लोला, बाकी काहि असो मॅच जबरदस्त.
We live for days like this
We live for days like this हं..
ओ सुमंगल, मॅच सुमार चालू होती माझ्या मते. आता जरा बरंय.
चौथा घेतला! गो ज्योको!
चौथा घेतला!
गो ज्योको!
सशल, वेळेवर आलीस हां..
सशल, वेळेवर आलीस हां..
आत्तापर्यंत तोंडावर पांघरुण ओढून बसलेलीस काय?
परवा परागनं ३६ मोजल्या,
परवा परागनं ३६ मोजल्या, आजच्या पहिल्या तीन सेटमधल्या ४३ दिसल्या नाही वाटतं.
अहो आम्हाला काय लाईव्ह दिसत
अहो आम्हाला काय लाईव्ह दिसत नाही .. स्ट्रीमिंग पण कुठे आहे माहित नाही..
उगीच स्ट्रेस वाढवून घेण्यापे क्षा झोप पुरी केलेली बरी! आताच चीअरींग करण्यात तथ्य वाटते ..
पहिला ब्रेक!
पहिला ब्रेक!
संपलं चला...
संपलं चला...
शेवट गुंडाळला
शेवट गुंडाळला
लोला अभिनंदन!!
लोला अभिनंदन!!
अरेरे!
अरेरे!
माझे कशाबद्दल अभिनंदन?
माझे कशाबद्दल अभिनंदन?
गो फेर्रु! I am happy for
गो फेर्रु! I am happy for you. कोण म्हातारा म्हणेल फेर्रु ला?
त्सोन्ग्याला फटके दिले पाहिजेत! लोकांनी इतिहासाचे ओझे वगैरे लादले तेही आहेच.
लोला
लोला
<<जोकोने एका ऑस्ट्रेलियन
<<जोकोने एका ऑस्ट्रेलियन (अथवा अमेरिकन) फ़ायनलला फ़ेडरर विरूद्ध चिटीन्ग करून जिन्कण्याचा गुन्हा केला आहे>>
तो प्रतिसाद लिम्बूटिम्बूचा कीबोर्ड वापरून दिलाय का?
जोको आणि फेडरर आतापर्यंत ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये एकदाच भिडलेत. २००७ यु एस ओपन - तिथे फेडरर जिंकला.
साडेचार तास चाललेली एक
साडेचार तास चाललेली एक अपेक्षित पण थ्रिलींग सेमी फायनल DTH च्या पावसातील असहकारामुळे बघता आली नाही. मॅच नंतरच्या इंटरव्यु मधे तरी ज्योक्याने हे म्हणण खटकल.
In my opinion, the court was too slippery. I asked for it to be watered. It was difficult to change direction. I just don't understand. I think that it's wrong, what they did. I wanted this title so much, so I am disappointed
किती ही खिलाडु वृत्ती !
फेडयाला सरळ ३ सेट मधे हरवुन त्सोंगा ने अपेक्षा वाढवल्या होत्या.
फायनल मधे फेरर फाईट देणार की सरळ ३ सेट मधे सरंडर? फायनल मिस झाली तरी चालेल.
नदाल नदाल नदाल काल नदाल ने
नदाल नदाल नदाल

काल नदाल ने जिंकून मला धाकट्या भावाकडुन १०० रुपयांची बसल्या बसल्या कमाई करुन दिली
सेरेना सुसाट !! शेवटी वाटत
सेरेना सुसाट !! शेवटी वाटत होते तेच झाले.. शारापोव्हा हरलीच..
पण यावेळी तगडे आव्हान दिले.. अगदीच शरणागती पत्कारली नाही ते बरे.. आता विंबल्डनमध्ये तरी सुसाट सेरेनाला थांबवू शकते का बघावे लागेल..
उद्याचा दिवस राफाचाच असणार.. अंतिम फेरी म्हटली की खेळतोच रुबाबात.. राफाने चान्स दिला वा फिटनेसमध्ये कमी पडला तरच फेरर बाजी मारेल..
फेरु चमत्कार करेल असे वाटत तरी नाही..
(हे राफाच्या परवाच्या
परवा ज्योकोने फार चुका केल्या.. राफाने योग्यवेळी चांगला खेळ केला.. खरं म्हणजे पाचव्या सेटला मॅच जायलाच नको होती.. तिसरा सेट राफा लय भारी खेळला...
लालू.. 'ड' घाला आणि मग म्हातारा म्हणा..
सेरेनाचे अभिनंदन.. काल ६-४, ६-४ म्हणजे शारापोवा बरीच बरी खेळली.. मला तर अगदीच धुव्वा होईल असं वाटत होतं.... !
स्केअरी.. ते इमर्जन्सी
स्केअरी..
ते इमर्जन्सी रोड्साईड फ्लेअरसारखं आत नेलंच कसं?
फारच एकतर्फि चाललय.. !!!
फारच एकतर्फि चाललय.. !!!
संपलं झालं.. मधले इव्हेन्ट
संपलं झालं..
मधले इव्हेन्ट जास्त इन्टरेस्टिन्ग होते
तसा फेर्रु मधूनमधून बरा खेळला.
पराग, पुढच्या स्पर्धेच्या वेळी "मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास" वगैरे नको हं. त्यात काय मजा नाही. स्पर्धा/ सरफेस बघून घोडे ढकला. गवतातले घोडे जाऊदेत पुढं.
बर्डीच इथं कुठं? आणि टिपरार्विच कोण?
आठवं विजेतेपद म्हणून आठ
आठवं विजेतेपद म्हणून आठ स्मायल्या !
कालची मॅच अगदीच किरकोळ झाली.. फेरर अजिबातच काही करू शकला नाही.. दुसरा सेट उगाच ५४ मिनीटांपर्यंत लांबला.. राफा बराच नेहेमीसारखा खेळला.. लोकं उगीच त्याला नेटजवळ वगैरे आणून स्वतःच्या हाताने पॉईंट घालवतात.. इनसाईड आऊट फोरहँड्स नेहमीप्रमाणेच कडक !
स्पर्धा/ सरफेस बघून घोडे ढकला. >>> आम्ही लाख ढकलू.. त्यांनी जायला हवं ना..
टिपरार्विच कोण? >>>> नेहमी बघणार्यांना कळलं बरोबर कोण ते..
राफा! राफा!!
राफा! राफा!!
Pages