कलाकारी उद्योग - १५ " नोट पॅड्स आणि पिगी बँक (!) "

Submitted by रचना. on 5 May, 2013 - 03:34

DSCF0266a.jpgDSCF0226.jpgDSCF0227.jpgDSCF0228a.jpgDSCF0229a.jpgDSCF0233a.jpgDSCF0238.jpgDSCF0235a.jpg

a रुंदी, b उंची, c जाडी कागदी पिशवी बनवण्यासाठी ही template

Capture.JPG

dotted lines वर घड्या घाला. बेसचे दिन्ही त्रिकोणी भाग दुपडुन चिकटवा. नंतर बेसच्या आकाराचा जाड पुठ्ठा आतुन चिकटवा, म्हणजे बेसला मजबुती येते. वरचा भाग सगळीकडुन आत फोल्ड करा.नंतर भोकं पाडुन सुतळीला गाठी मारुन बंद बनवा.

ही लेकाने प्लॅस्टिकच्या बाटलीपासुन बनवलेली पिगी बँक. अर्थात कापाकापी आणि चिकटकामाला मी मदत केली.

DSCF0257 (2).jpgDSCF0260 (2).jpg

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851
कलाकारी उद्योग - १२ "पेपर ज्वेलरी" - २ http://www.maayboli.com/node/38957
कलाकारी उद्योग - १३ " Recycled Ear-rings Holder " http://www.maayboli.com/node/40873
कलाकारी उद्योग - १४ " मासिकातील कागदांची विणलेली पर्स " http://www.maayboli.com/node/42183

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !!!
स्मिता, आपलं भेटायच राहुनच जातय. जून मध्ये नक्की भेटु. आजच पुण्याबाहेर गेले.

ही नोटपॅड्स बघितल्यावर अगदीच रहावलं नाही म्हणून घरात अ‍ॅव्हलेबल असलेल्या पोराच्या क्राफ्ट सामानातून हे नोटपॅड बनवलं. आत चिटकवायला या साइझचं पोस्ट इट नोटपॅड बाजारातून न मिळाल्याने जुन्या वह्यांची उरलेल्या पानांना या साइझमध्ये कट करून, स्टेपल करुन नोटपॅड बनवून आत चिटकवून दिलं.

1_1.jpg

आता बाजारातून हँडमेड कागद आणून व्यवस्थित करेन परत.
थँक्स रचना...

करायला मज्जा आली म्हणून घरातल्या जुन्या लग्नपत्रिकांच्या कागदापासून हे बनवलं आज.
DSCN1139 - Copy.JPG

अप्रतिम!!!!!!!!!!!!!----------/\--------- नोटपॅड फारच छान आहेत! पिगीबॅन्क क्युट दिसतेय!!!!!!!!

अल्पना अमेझिंग बरं का.. Happy अभिनंदन..
असा स्पार्क पाहिजे. आम्ही नुसतं धागे वाचून कौतुक करणार, टॅब बंद की आमचा उत्साह पण बंद.. Sad कुछ तो करना पडेगा..

Pages