कलाकारी उद्योग - १५ " नोट पॅड्स आणि पिगी बँक (!) "

Submitted by रचना. on 5 May, 2013 - 03:34

DSCF0266a.jpgDSCF0226.jpgDSCF0227.jpgDSCF0228a.jpgDSCF0229a.jpgDSCF0233a.jpgDSCF0238.jpgDSCF0235a.jpg

a रुंदी, b उंची, c जाडी कागदी पिशवी बनवण्यासाठी ही template

Capture.JPG

dotted lines वर घड्या घाला. बेसचे दिन्ही त्रिकोणी भाग दुपडुन चिकटवा. नंतर बेसच्या आकाराचा जाड पुठ्ठा आतुन चिकटवा, म्हणजे बेसला मजबुती येते. वरचा भाग सगळीकडुन आत फोल्ड करा.नंतर भोकं पाडुन सुतळीला गाठी मारुन बंद बनवा.

ही लेकाने प्लॅस्टिकच्या बाटलीपासुन बनवलेली पिगी बँक. अर्थात कापाकापी आणि चिकटकामाला मी मदत केली.

DSCF0257 (2).jpgDSCF0260 (2).jpg

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851
कलाकारी उद्योग - १२ "पेपर ज्वेलरी" - २ http://www.maayboli.com/node/38957
कलाकारी उद्योग - १३ " Recycled Ear-rings Holder " http://www.maayboli.com/node/40873
कलाकारी उद्योग - १४ " मासिकातील कागदांची विणलेली पर्स " http://www.maayboli.com/node/42183

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर्ब!!
अ‍ॅज ऑलवेज Happy

नोट पॅड्स गिफ्ट द्यायला मस्त आहेत Happy दिवाळीसाठी ऑर्डर्स घ्यायला लाग Happy

धन्यवाद !
लाजो, ग्राममंगलची कार्यशाळा घेतलेल्या ताई-दादांना गिफ्ट देण्यासाठी नोट पॅड्स बनवली होती Happy
पियु, डायग्राम टाकते.

रचु आय अ‍ॅम कमिंग फॉर ट्युशन. फी कीती घेणार बोल. Happy
पिगी बँक जबरी आहे. खूपच आवडली.. Happy
नोटपॅड्स पण अप्रतिम आहेत एकदम.

नोट पॅड्स खूप सुंदर आहेत.
पिगी बँकसाठी तुमच्या लेकाला शाबासकी. (माझ्या पोराला पण दाखवली काल. त्यला खूप आवडलीये. आता त्याला करायला शिकवणार सुट्टीमध्ये Happy )

पियु, कागदी पिशवी बनवण्यासाठी template टाकली आहे.

जाई, बघुन बघुन बनवण्याचा प्रयत्न करते Happy

रुनी, एकदम अहो-जाहो Uhoh अगं तो नेहमीच मला मदत करतो. कलर कॉम्बी तर बर्‍याचदा त्यानेच ठरवलेले असतात. कटर वगैरे सोडुन सगळ्यात त्याला लुडबुड करु देते. Happy

दक्षे, ट्युशन वगैरे मरु देत; आधी तुझ्यासाठी बनवलेल्या गोष्टी घरी येऊन घेऊन जा :प

चिमे, डन

अल्पना, बनवुन झाल्यावर इथे फोटो टाक. Happy

Pages