मी अ‍ॅडमिन असतो तर...

Submitted by हायझेनबर्ग on 1 May, 2013 - 10:54

मनस्मिंनी कुठल्यातरी बाफ वर लिहिलेल्या प्रतिसादात 'मी अ‍ॅडमिन असतो तर अमुक अमुक केले असते' असे लिहिले. वाचताक्षणीच विचारांचे वारू चौफेर ऊधळून आले. मनस्मि, १०-१५ मिनिटे तुमच्या कल्पनेने दिवसाढवळ्या मस्त स्वप्नरंजन करवले. धन्यवाद तुम्हाला. Wink
माझे स्वप्नरंजन फारच रक्तरंजित होते असे वाटल्याने ईथे लिहिणे बरोबर नाही पण अजून कुणाला त्यांचे स्वप्नरंजन शेयर करायचे असल्यास वाचायला नक्कीच आवडेल. Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages