Submitted by दिनेश. on 29 April, 2013 - 06:54
खास दक्षिणेच्या आग्रहास्तव. इ मेजवानीचा भाग दुसरा.
मिल्कमेडची कुल्फी
खमंग काकडी
घरच्या मलाई चक्क्याचे श्रीखंड
मटार रगडा पॅटीस
शेवग्याच्या शेंगाचे लोणचे
गाजराचा मोरंबा
खतखते
भाप्पा दोई
ऊमर अल खय्याम पराठा
लाल भोपळ्याचे भरीत
मटाराची उसळ
तिरंगी बो पास्ता ( फ़ोटो रात्री काढला होता. )
नाचणी डोसे, ( रेसिपी सावलीची होती. ) सोबत बटाटा + कोबी + चणाडाळ भाजी
लंगरवाली दाल
एगलेस ब्रेड पुडींग
फ़ोडणीचा भात
अष्टमीचा पुलाव
घरची शेव बटाटा पुरी
फ़ळांचा शिरा * (कृती माझी होती, पण फ़ोटो सुलेखाकडून आला होता. )
घोटलेली कॉफ़ी
काकडी मिनी सँडविच.
बीन नूडल्स आणि मश्रुम... याचा मसाला वर्षूने थेट चायनाहून पाठवला होता. मस्त चव होती.
शेवटी आपली भाजी भाकरीच खरी. मक्याची भाकरी, वर्हाडी मसाल्याची सांडग्याची भाजी आणि मिरचीचा ठेचा.
तर मंडळी, सावकाश होऊ द्या !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यम्मी!!
यम्मी!!
तोंपासु
तोंपासु
स्लर्प !
स्लर्प !
आज माझा उपास आहे ...... ...
आज माझा उपास आहे ......
... 
तुमच्यासाठी फ़ळांचा शिरा आणि
तुमच्यासाठी फ़ळांचा शिरा आणि घोटलेली कॉफ़ी.
आई गं....... तोंडाला सुटलेलं
आई गं....... तोंडाला सुटलेलं पाणी कसं आवरायचं ......
एक से एक आहेत सगळे पदार्थ
एक से एक आहेत सगळे पदार्थ दिनेशदा.....
खुपच सुंदर...... पदाथ्र पण मस्त आणि सजावटीत तर तुमचा हात कोणीही धरुच शकणार नाही....:)
दिनेशदा एकदम मस्त! तुमच्या
दिनेशदा एकदम मस्त! तुमच्या लाल भोपळ्याच्या भरताची आणि खतखत्याची रेसिपि ची लिंक द्या ना इथे असेल तर. मी शोधुन पाहिले पण मला फक्त नीधपचे खतखते दिसले.
पाष्ट्यात निळे काय आहे
पाष्ट्यात निळे काय आहे
याला ई मेजवानी असे म्हणण्यावर
याला ई मेजवानी असे म्हणण्यावर माझा आक्षेप
ही तर "व्वा मेजवानी" आहे राव !!!
___________/\_____________
उपवासाच्या दिवशी हा धागा बघणे
उपवासाच्या दिवशी हा धागा बघणे पण वर्ज्य!!
जाऊंदे .................बक्ष
जाऊंदे .................बक्ष दिया....................आत्ताच जेवण झालंय तरी हा धागा मी उघडला (अंदाज होताच आत काय असणारे त्याचा.... पण तरी उघडला आणि ...................)
एक्दम तोंपासू..................
सगळ्या रेसिपी पाहून तोपासु.
सगळ्या रेसिपी पाहून तोपासु.
मस्तच!!!!
मस्तच!!!!
काय जबरी आहेत फोटो! फक्त
काय जबरी आहेत फोटो!
फक्त वरचा कुल्फीच्या फोटोत ताटली ओली आहे ते डोळ्यात खुपल्याशिवाय राहत नाही. ब्रेड पुडिंग आणि फळांचा शिरा खास आवडले!
देवा ह्यांना कळत नाहीये ते
देवा ह्यांना कळत नाहीये ते काय करतायत... (कीबोर्डवर सांडू पहाणारी लाळ पुसणारी बाहुली) त्यांना क्षमा कर... (कीबोर्डवर सांडलेली लाळ रागारागाने अन घाईघाईने पुसणारी बाहुली)
व्वाव काय जबदरदस्त मेजवानी
व्वाव काय जबदरदस्त मेजवानी आहे, धन्यवाद दिनेशदा !
दिनेश, माझ्या विनंतीचा मान
दिनेश, माझ्या विनंतीचा मान राखल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.

ई मेजवानी मस्तच. हा भाग नंबर २ आहे, अजून अगणित यावेत हिच सदिच्छा!
क्या बात है!!! सगळेच फोटो
क्या बात है!!!

सगळेच फोटो तोंपासु
आभार तरी कसे मानू ? इथे
आभार तरी कसे मानू ? इथे सगळ्यांना फोटो दाखवू शकतोय यात अर्थातच मला समाधान नाही, सगळे इथे चव बघायला असतात, तर जास्त आनंद झाला असता !
इब्लिस, तो लाल कोबी आहे, शिजवला कि निळा होतो आणि त्यावर लिंबू पिळला तर परत लाल होतो.
प्रिया७, खतखते आणि भरीत लिहावे लागेल.
दक्षे, तथास्तु !
वैद्यबुवा, कुल्फी मोड
वैद्यबुवा, कुल्फी मोड नव्हता. ग्लासमधून काढण्यासाठी पाणी वापरावे लागले होते... पण पाणीच आहे ते
दिनेश भाऊ तुमच्याकडे चांगले ८
दिनेश भाऊ तुमच्याकडे चांगले ८ दिवस सुट्टी टाकुन रहायला यावे म्हणते
हो रिमझिम, हक्काच्या
हो रिमझिम, हक्काच्या माहेरपणासाठी घर स्वागतासाठी नेहमीच तत्पर असेल.
वा एकदम मस्त दिसतायत सगळेच
वा एकदम मस्त दिसतायत सगळेच पदार्थ
दिनेशदा, मेजवानी खूपच आवडली!
दिनेशदा, मेजवानी खूपच आवडली!
अप्रतीम.....नेहमीप्रमाणेच!!!
अप्रतीम.....नेहमीप्रमाणेच!!!
पुढील भागाच्या आतुरतेने प्रतिक्शेत!!!!!
<<बहुतेक पदार्थांच्या पाककृती
<<बहुतेक पदार्थांच्या पाककृती इथेच आहेत. या नावाने सर्च केल्यास मिळतीलच.>>
<<ज्या नाहीत त्या अगदी साध्यासुध्या असल्याने इथे दिलेल्या नसतील>>
साध्यासुध्या ???
पण आम्हांला त्या 'लय भारी' वाटतात दिनेशदा !!!!
मस्तच
मस्तच
आहा!! This made my day :-)
आहा!! This made my day
खूप छान!
आई शप्पत! क्या बात है
आई शप्पत! क्या बात है दिनेशदा!
Pages