Submitted by दिनेश. on 29 April, 2013 - 06:54
खास दक्षिणेच्या आग्रहास्तव. इ मेजवानीचा भाग दुसरा.
मिल्कमेडची कुल्फी
खमंग काकडी
घरच्या मलाई चक्क्याचे श्रीखंड
मटार रगडा पॅटीस
शेवग्याच्या शेंगाचे लोणचे
गाजराचा मोरंबा
खतखते
भाप्पा दोई
ऊमर अल खय्याम पराठा
लाल भोपळ्याचे भरीत
मटाराची उसळ
तिरंगी बो पास्ता ( फ़ोटो रात्री काढला होता. )
नाचणी डोसे, ( रेसिपी सावलीची होती. ) सोबत बटाटा + कोबी + चणाडाळ भाजी
लंगरवाली दाल
एगलेस ब्रेड पुडींग
फ़ोडणीचा भात
अष्टमीचा पुलाव
घरची शेव बटाटा पुरी
फ़ळांचा शिरा * (कृती माझी होती, पण फ़ोटो सुलेखाकडून आला होता. )
घोटलेली कॉफ़ी
काकडी मिनी सँडविच.
बीन नूडल्स आणि मश्रुम... याचा मसाला वर्षूने थेट चायनाहून पाठवला होता. मस्त चव होती.
शेवटी आपली भाजी भाकरीच खरी. मक्याची भाकरी, वर्हाडी मसाल्याची सांडग्याची भाजी आणि मिरचीचा ठेचा.
तर मंडळी, सावकाश होऊ द्या !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
slurp..... मस्तच... एकदम
slurp..... मस्तच... एकदम टेस्टी फोटोझ.
कांद्याचे सिंधी लोणचे आणि मिल्कमेडची कुल्फ़ी यांची प्रची घाईघाईत टाकलीत का? वरचीच रिपीट झाली आहेत.
कांद्याचे सिंधी
कांद्याचे सिंधी लोणचे,मिल्कमेडची कुल्फ़ी चे फोटो दिसत नाहित(तिथे चन्या.न्चा फोटॉ र्पिट झालय)
शेव-पुरी मस्तय!
स्लर्र्र्र्र्र्प......क्या
स्लर्र्र्र्र्र्प......क्या बात ढेकरच आली एकदम!
वा वा!! एकदम तोंपासु फोटो
वा वा!! एकदम तोंपासु फोटो
ह्या रेशिप्या करायच्या
ह्या रेशिप्या करायच्या अस्ल्यास पाकॄ कुठे मिळतील दिनेशदा??
सावकाश होऊ द्या, म्हंटलं ना
सावकाश होऊ द्या, म्हंटलं ना
हं, करा सुरवात ! झालं वाढून.
हं, करा सुरवात ! झालं वाढून.
छळ आहे हा
छळ आहे हा
हाय्य... मार डाला !
हाय्य... मार डाला !
काय अफलातुन फोटो आहेत
काय अफलातुन फोटो आहेत दिनेशदा..... तुमच्या या पाककलाकौशल्यामुळे नविन नविन पदार्थ बनवायची प्रेरणा मिळते
१काच वेळी ईतके आणि वर २दा
१काच वेळी ईतके आणि वर २दा सावकाश. मस्त मजा आहे आमची. धन्यवाद.
वाह, कांदेपोहे नेहेमीचेच असले
वाह, कांदेपोहे नेहेमीचेच असले तरी फोटो काय मस्त आलाय. बाकिचे फोटोही मस्त..
दिनेशदा माझे निवडक दहा सगळे
दिनेशदा माझे निवडक दहा सगळे तुमच्या लेखांनीच भरले आहेत.
सुंदर!!!!!! पदार्थांची सजावट
सुंदर!!!!!!
पदार्थांची सजावट पाहून मला तुमचे एक वाक्य नेहमी आठवते कि तुमच्या ओळखीच्या मावशी म्हणायच्या "चला... ताटं सजवली आहेत.. "
रच्याकने नावांसोबत रेसीपी ची लिंक पण द्या ना.. atleast शेवपुरी ची .
दिनेशदा ह्या सगळ्याच्या
दिनेशदा ह्या सगळ्याच्या पाककृती कुठे वाचायला मिळतील?
दिनेश, फोटो सेव्ह करून
दिनेश, फोटो सेव्ह करून ठेवतोय. ठाण्यात रेस्तराँ सुरू करायचा तुमचा बेत नक्की झाला की मेन्यूकार्डला वापरता येतील.
एकदम तोंपासु फोटो
एकदम तोंपासु फोटो .............
काय त्रास आहे... भूक लगली
काय त्रास आहे... भूक लगली असतना असं करणं बरं नाही!
फोटो छान दिसताहेत.
फोटो छान दिसताहेत.
व्वा मस्त फ़ोटो. आता आपल्या
व्वा मस्त फ़ोटो. आता आपल्या गटगला यातलेच पदार्थ करूया.
सुपर्ब
सुपर्ब
व्वा र्स्लप... एकदम तोंपासु
व्वा र्स्लप... एकदम तोंपासु आहेत प्रचि
या धाग्याचा मी अत्यंत कडक
या धाग्याचा मी अत्यंत कडक शब्दात निषेध नोंदवत आहे ..:(
शरण तुला भगवंता ..
शरण तुला भगवंता ..
तोंपासु फोटो............
तोंपासु फोटो............
वा मस्त फोटो! पण खरंच शेवटी
वा मस्त फोटो! पण खरंच शेवटी आपली भाकरी, भाजीच खरी.... शेवग्याच्या शेंगाचे लोणचे खुपच छान दिसते. त्याची, आणि गाजराचा मोरांबा याची रेसिपी मिळेल का?
नि:शब्द!!!!!!!!
नि:शब्द!!!!!!!!
व्वा............सुपर्ब
व्वा............सुपर्ब
निव्वळ अप्रतिम.
निव्वळ अप्रतिम.
बहुतेक पदार्थांच्या पाककृती
बहुतेक पदार्थांच्या पाककृती इथेच आहेत. या नावाने सर्च केल्यास मिळतीलच.
ज्या नाहीत त्या अगदी साध्यासुध्या असल्याने इथे दिलेल्या नसतील
Pages