कॅरॅमल टोस्ट

Submitted by मी नताशा on 23 April, 2013 - 03:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ब्रेडचे स्लाईस
लोणी
साखर

क्रमवार पाककृती: 

ब्रेडला दोन्ही बाजूनी लोणी लाऊन घ्या.
त्यावर थोडीशी साखर पेरा.
लोणी-साखर लावलेला ब्रेड तव्यावर भाजा.
ब्रेडा थोडासा ब्राऊन झाला की झाले खायला तय्यार Happy

वाढणी/प्रमाण: 
२ स्लाईस - एकास
अधिक टिपा: 

भाजताना साखर जास्त करपणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users